inflationary tendency
अतिवृद्धि प्रवृत्ति
अतिवृद्धि प्रवृत्ति
n. अतिवृद्धिवादी (सा.)
n. नतिपरिवर्तन (न.)
adj. ताठ, अनम्य
n. ताठपणा (पु.), अनम्यता (स्त्री.)
n. अंतःप्रवाह (पु.), अंतर्वेशीप्रवाह (पु.) v.t. अंतःप्रवाहित होणे
n. प्रभाव (पु.), वजन (न.) v.t. प्रभाव पाडणे, वजन पाडणे
adj. प्रभावित
adj. प्रभावी, वजनदार
n. लोंढा (पु.), आगमप्रवाह (पु.), अंतर्वेशी लोंढा (पु.)
v.t. १ कळवणे, वर्दी देणे २ माहिती देणे
adj. अनौपचारिक
n. अनौपचारिकता (स्त्री.)
adv. अनौपचारिकपणे
n. १ कळवणारा (पु.), वर्दी देणारा (पु.) २ माहिती देणारा (पु.)
n. १ माहिती (स्त्री.) २ (something told, news) वार्ता (स्त्री.), वर्दी (स्त्री.)
माहिती केंद्र
माहिती सिद्धांत
माहितीदर्शक जाहिरात
adj. १ कळवलेला २ माहितगार
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725