Absorb

१ शोषून घेणे २ Chem. & Phys. शोषणे ३ Admin. सामावून घेणे (as in:absorb in increment वेतनवाढीत सामावून घेणे, पगारवाढीत सामावून घेणे) समावेशन करणे (as in : absorb in a cadre संवर्गात समावेशन करणे) ४ मग्न असणे ५ Fig. (as, knowledge, etc.) आत्मसात करणे