Administer

१ (as, a territory, etc.) प्रशासन करणे २ (as, a medicine, etc.) (औषध इत्यादि) देणे ३ Law (as, a fund, property) प्रबंध करणे, कारभार पाहणे cf. Control ४ (as, a Law, Act, etc.) अंमलबजावणी करणे