Alarm

१ भयसूचना (स्त्री.), धोक्याचा इशारा (पु.) २ भयग्रस्तता (स्त्री.), cf. Fear ३ (घड्याळाचा) गजर (पु.) v.t. १ भयसूचना देणे २ भयभीत करणे