Amount

१ रक्कम (स्त्री.) २ (as, quantity) प्रमाण (न.) v.i. १ एकूण जमा होणे २ --च्या रकमेइतका असणे ३ (with to) --च्या सारखा होणे, --च्यासारखा असणे ४ Law --त जमा होणे (as in : culpable homicide amounting to murder खुनात जमा होणारा सदोष मनुष्यवध)