Attack

१ हल्ला करणे २ (of diseases, etc.) पछाडणे ३ Fig. कडक टीका करणे, n. १ हल्ला (पु.) cf. Aggression २ झटका (पु.), पछाडणे (न.) ३ Fig. कडक टीका (स्त्री.)