Advance
१ पुढे सरकणे २ प्रगत होणे ३ (as, an argument, theory, etc.) प्रतिपादन, पुढे मांडणे ४ (as, a scheme) पुरस्कृत करणे ५ (to put forward) पुढे आणणे, पुढे नेणे ६ अग्रिम देणे, आगाऊ रक्कम देणे ७ कर्ज देणे n. १ (progress) प्रगति (स्त्री.), cf. Development २ (a payment betorehand) अग्रिम (न.), आगाऊ रक्कम (स्त्री.) ३ Law (a loan) कर्ज (न.) ४ (a forward move) पुरःसरण (न.) adj. अग्रिम, आगाऊ