preserve
v.t. 1. जतन करणे [Const. Art. 48] 2. रक्षण करणे [T.P. Act-s. 63 A (2)] 3. राखणे, जपून ठेवणे, टिकवणे.
v.t. 1. जतन करणे [Const. Art. 48] 2. रक्षण करणे [T.P. Act-s. 63 A (2)] 3. राखणे, जपून ठेवणे, टिकवणे.
सुव्यवस्था राखणे [I.P.C.-s. 21]
शांतता राखणे, शांतता टिकवणे
v.t. अध्यक्षस्थान स्वीकारणे [Const.-Art. 12-m.n.]
n. इलाखा (पु.)
इलाखा शहर दंडाधिकारी
n. 1. अध्यक्ष (सा.), सभाध्यक्ष (सा.) 2. राष्ट्रपति (सा.) राष्ट्राध्यक्ष (सा.)
राष्ट्रपति राजवट
adj. पीठासीन, अध्यक्षस्थानी असलेला, अध्यक्षपदस्थ
1. मतदान केद्राध्यक्ष 2. पीठासीन अधिकारी, अध्यक्षपदस्थ अधिकारी
अध्यक्षपदस्थ अधिकारी, कामगार न्यायालय
n. 1. छापखाना (पु.), मुद्रणालय (न.) 2. वृत्तसंस्था (स्त्री.)
प्रसिध्दि अभिपत्रक
adj. 1. (necessary) निकडीचा 2. तातडीचा cf. urgent
n. प्रसिद्धिपत्रक (न.)
v.t. गृहीत धरणे
1. गृहीतक (न.) 2. धारणा (स्त्री.)
मुत्युविषयक गृहीतक
तथ्यविषयक गृहीतक
निरपराधित्वाचे गृहीतक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725