place of arrest
अटकेचे ठिकाण
अटकेचे ठिकाण
जन्मस्थळ (न.), जन्मस्थान (न.)
बंदिवासाचे ठिकाण
निश्चित निवासस्थान
सार्वजनिक करमणूक स्थान
सार्वजनिक राबत्याची जागा [Const.-Art.-15(2)(b)] सार्वजनिक निवाऱ्याची जागा
राहण्याचे ठिकाण, निवासस्थान (न.)
सुरक्षित ठिकाण, सुरक्षित स्थळ
दावा लावण्याचे ठिकाण
पूजास्थान (न.), उपासनास्थाळ (न.)
adj. 1. साधा, सरळ, 2. स्पष्ट 3. सपाट, समतल 4. खुला cf. apparent n.मैदान (न.), पटांगण (न.)
स्वयंस्पष्ट [Ind. Evi. Act-s. 94]
n.pl. साध्या वेषातील पोलीस (पु.अ.व.), मुफ्तीतील पोलीस (पु.अ.व.)
n. वादपत्र (न.) cf. application
n. वादी (सा.)
(a plaintiff in whose favour the suit has been decreed) वादी हुकूमनामाधारक
n. 1. नकाशा (पु.) 2. आराखडा (पु.) cf. map 3. योजना (स्त्री.), बेत (पु.), डाव (पु.) v.t. 1. नकाशा तयार करणे 2. योजना आखणे
adj. योजनाबध्द, नियोजित
n. नियोजन (न.)
n. 1. ताट (न.), थाळी (स्त्री.) 2. पत्रा (पु.) 3. मौल्यवान भोंडे (न.) 4. मुद्रणपट्ट (पु.), 5. तबक (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725