necessary party
आवश्यक पक्षकार
आवश्यक पक्षकार
n. प्रेतरति (स्त्री.), शवरति (स्त्री.)
n. (also necroscopy) शवपरीक्षा (स्त्री.)
गरजेनुरूप वेतन, गरजेवर आधारित वेतन
n. 1. नकार (पु.), 2. अभाव (पु.)
adj. 1. नकारात्मक, नकारार्थी, नास्तिवाची 2. अभावरूप 3. निष्फळ n. (Photog.) व्यस्तचित्र
निष्फळ शवचिकित्सा
नकारात्मक प्रकथन
1. नकारात्मक प्रसंविदा 2.नकारात्मक ठराव
नकारात्मक साक्षीपुरावा
नकारात्मक साक्ष
v.t. हलगर्जीपणा करणे, निष्काळजीपणा करणे, हयगय करणे, दुर्लक्ष करणे cf. disregard
n. हलगर्जीपणा (पु.), निष्काळजीपणा (पु.), हयगय (स्त्री.), दुर्लक्ष (न.)
स्वयमेव हयगय
adj. हयगर्जी, निष्काळजी, दुर्लक्ष करणारा
adv. हलगर्जीपणाने, हयगयीने, निष्काळजीपणाने, दुर्लक्ष करून
n. परक्राम्यता (स्त्री.), विनिमेयता (स्त्री.), विक्रेयता (स्त्री.), बेचनीयता (स्त्री.)
adj. 1. परक्राम्य, विनिमेय, विक्रेय, बेचनीय 2. वाटाघाटीने सोडविण्याजोगा
परक्राम्य संलेख [Nego. Inst. Act-s. 13-m.n.], विनिमेय संलेख, विक्रेय संलेख, बेचनीय संलेख
v.t. & i. 1. परक्रामत करणे, विनिमय करणे, विक्री करणे, बेचन करणे, 2. वाटाघाटी करणे 3. (हुंडीचे) पैसे देणे, (हुंडीचे) पैसे घेणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725