mis-joinder of parties
पक्षकारांचे चुकीचे एकत्रीकरण, पक्षकारांचे अपसंयोजन
पक्षकारांचे चुकीचे एकत्रीकरण, पक्षकारांचे अपसंयोजन
v.t. दिशाभूल करणे cf. deceive
adj. चुकीचा नामोल्लेख केलेला [Nego.Inst.Act-s. 5]
n. 1. चुकीचे नाव [Ind. Suc. Act-s. 76-m.n.], अपसंज्ञा (स्त्री.) 2. नावातील चूक
n. चुकीचा वादप्रतिवाद (पु.)
राष्ट्रद्रोहाची माहिती न देणे
n. 1. अपवेदन (न.) [Ind. Con. Act-s. 18], दुर्व्यपदेशन (न.) 2. विपर्यास (पु.)[Ind. Evi. Act-s. 92-ill (d)]
n. 1. (body of persons to foreign country to conduct negotiations, etc.) मंडळ (न.) 2. (errand of political or other mission) दूतकार्य (न.) 3. (person’s vocation or divinely appointed work in life) उद्देश्य (न.)
n. भूलचुक (स्त्री.), v.t. & i. 1. चुक करणे, चूक होणे, चुकणे 2.चुकीचा ग्रह होणे, गैरसमजूत होणे
कायदेविषयक भूलचूक
तथ्याच्या बाबीविषयी भूलचूक [Ind. Con. Act-s. 20-m.n.]
घोडचूक
कसूर
वगळणूक
गाळणे
तथ्यविषयक किंवा कायदेविषयक भूलचूक [Ind. Evi. Act. s 92]
कायद्याबाबत भूलचूक, विधिप्रमाद (पु.)
n. 1. (the female haad of the family) गृहस्वामिनी (स्त्री.) 2. रखेली (स्त्री.) [Cr.P.C.s. 125(3) 2nd proviso-Expl.] 3. (a woman teacher) अध्यापिका (स्त्री.) 4. Admin. श्रीमती (स्त्री.)
n. (a trial legally of no effect by reason of some error in the proceedings)निष्फळ न्यायचौकशी, सदोष न्यायचौकशी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725