law of retaliation
(also lex tallienis) जशास तसे सिद्धांत, शठे शाठ्यं सिद्धांत
(also lex tallienis) जशास तसे सिद्धांत, शठे शाठ्यं सिद्धांत
परिस्थितीचा कायदा
न्यायनिर्णय प्रतिवृत्त, विधि प्रतिवृत्त, न्यायनिर्णय पत्रिका
n. कज्जा (पु.), दावा (पु.),
adj. कायद्याचे पालन करणारा, कायदा पाळणारा,
n.विधि ग्रंथ (पु.), कायद्याचे पुस्तक (न.)
adj. 1. विधिसंमत, कायदेशीर, cf. legitimate 2. विधिसंगत
(age of majority)सज्ञानवय (न.)
adv. विधिसंगतपणे, विधिसंमतपणे, कायदेशीरपणे, कायदेशीररीत्या
adj. 1. विधिशून्य, विधिनिषेध नसणारा 2. विधिअवज्ञाकारी
n. 1. विधिशुन्यता (स्त्री.) 2. बेबंदशाही (स्त्री.)
n. कायद्याचा मुद्दा (पु.)
n. वकिल (सा.), विधिज्ञ (सा.), कायदेपंडित (सा.)
अधिवक्ता
न्यायप्रतिनिधि
बॅरिस्टर
काउन्सेल
अभियोक्ता
सॉलिसिटर
v.t. मांडणे, ठेवणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725