institute a prosecution
खटला भरणे, अभियोग सुरु करणे
खटला भरणे, अभियोग सुरु करणे
दावा दाखल करणे
अपील दाखल करणे
चौकशी चालू करणे
कार्यवाही सुरू करणे
n. 1. संस्था (स्त्री.) 2.(as, of university) परिसंस्था (स्त्री.)
चौकशी सुरू करणे
adj. संस्थागत, संस्थाविषयक
v.t.1. सूचना देणे, अनुदेश देणे 2. शिक्षण देणे 3. (to convey information as a client to an attorney, or as an attorney to a counsel) माहिती देणे 4. (to authorise one to appear as advocate) वकीलपत्र देणे
n.1. सूचना (स्त्री.), अनुदेश (पु.) [Const. Art. 239 B (1) Proviso] 2.शिक्षण (न.), [Const. Art. 28 m.n.] 3.माहिती (स्त्री.)
n.1. संलेख (पु.) [Const. Art. 131 Proviso] 2. उपकरण (न.) cf. apparatus
विलेख
दस्तऐवज
लेखी संलेख
सामीलनामा (पु.)
भागीदारीच्या विसर्जनाचा संलेख (पु.)
(any person or thing which may be presented in evidence for inspection) साक्षीपुराव्याचे साधन
बक्षीसपत्र (न.), दानपत्र (न.), दानलेख (पु.), दानसंलेख (पु.)
गहाणाचा संलेख (पु.), गहाणपत्र (न.), गहाणखत (न.)
विभाजन संलेख (पु.), वाटणीपत्र (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725