incorporeal property
अमूर्त मालमत्ता
अमूर्त मालमत्ता
अमूर्त स्थावर मालमत्ता
(a right having no material existence in itself, but attaching as a right or profit to some actual thing) अमूर्त हक्क
adj. चुकीचा, अयथार्थ
चुकीचे मत, चुकीचा दृष्टीकोन
n. वाढ (स्त्री.), भर (स्त्री.), वृद्धि (स्त्री.) v.t.& I. वाढ करणे, वाढवणे, भर घालणे, वाढणे, भर पडणे
adj. 1. अविश्वसनीय 2. विलक्षण
v.t. गुन्ह्यात गुंतवणे cf. charge, गुन्ह्यात गोवणे
गुन्ह्यात गुंतवणारा साक्षीपुरावा
adj. 1. गुन्ह्यात गुंतवणारा, गुन्ह्यात गोवणारा 2. गुन्हादर्शक
गुन्ह्यात गुंतवणारी परिस्थिती, गुन्ह्यात गोवणारी परिस्थिती, गुन्हादर्शक परिस्थिती
गुन्ह्यात गुंतवणारा साक्षीपुरावा, गुन्ह्यात गोवणारा साक्षीपुरावा, गुन्हादर्शक साक्षीपुरावा
n. गुन्ह्यात गुंतवणे (न.), गुन्ह्यात गोवणे (स्त्री.)
adj. दोषरहित
v.t. (to impute guilt) गोवणे, दूषण लावणे cf. charge
n. गोवणे (न.), दूषण लावणे (न.)
adj. गोवणारे, दूषण लावणारे
adj. (obligatory) अवश्यकर्तव्य n. 1. (of an office) पदधारक (सा.), 2. धारक (सा.)
v.t. भार ठेवणे, भारग्रस्त करणे
v.t. 1. (as, a liability) पत्करणे, ओढवून घेणे 2. (as, expenses, etc.) करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725