discount a bill
1. हुंडी वटवणे 2. विपत्र बट्ट्याने वटवणे
1. हुंडी वटवणे 2. विपत्र बट्ट्याने वटवणे
(a market dealing in bills of exchange) हुंडी बाजार
n. बट्टा दलाल (सा.)
n. (a place where cheif business is to discount bills of exchange) हुंडीघर (न.)
v.t. 1. शोधून काढणे 2. शोध लावणे, 3. (to get the knowledge of or realize) - आढळून येणे, नजरेस येणे
n. 1. अविवाहिता (स्त्री.) 2.विधवा (स्त्री.) 3. अनाश्रिता (स्त्री.)
n. 1. प्रकटीकरण (न.) [Const.-Art. 142(2) m.n.] 2. शोध (पु.)
v.t. 1. अविश्वास दाखवणे 2. अपकीर्ती करणे
n. 1. तफावत (स्त्री.) 2. विसंगती (स्त्री.)
n. 1. स्वविवेक (पु.), विवेकबुद्धि (स्त्री.) cf. judgement 2. विवेकाधिकार (पु.) 3. स्वेच्छानिर्णय (पु.)
adj. 1. स्वविवेकानुसार, विवेकाधीन 2. स्वेच्छानिर्णयी
विवेकाधीन नुकसानी (स्त्री.)
विवेकाधीन अधिकार, स्वेच्छाधिकार (पु.)
विवेकाधीन न्यास
सापत्नभावाने वागवणे, दुजाभावाने वागवणे, प्रतिकूल भेदभाव करणे
n. 1. भेदभाव (पु.) 2. तारतम्य (न.) cf. judgment
adj. भेदभावकारी
v.t. 1. अधिरोध हटवणे 2. व्यापारबंदी उठवणे
v.t.& i. किनाऱ्यावर उतरवणे, किनाऱ्यावर उतरणे
v.t. हक्कवंचित करणे, हक्क काढून घेणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725