adjoining
adjacent
adjacent
v. t. & i. 1. तहकूब करणे, संस्थगित करणे 2. तहकूब होणे, संस्थगित होणे cf. postpone
बेमुदत तहकूब करणे, बेमुदत स्थगित करणे
n. 1. तहकुबी (स्त्री.), संस्थगिति (स्त्री.) 2. (time or interval for which a body adjourns) स्थगनकाल (पु.)
विसर्जन
सत्रसमाप्ति
स्थगन प्रस्ताव, तहकुबीचा प्रस्ताव
सुनावणीची तहकुबी, सुनावणी स्थगित करणे
v.t. न्यायनिर्णीत करणे cf. judge
नादार म्हणून ठरवणे [R. T. I. Act - s 14(3)]
adj. न्यायनिर्णीत
n. न्यायनिर्णय (पु.)
adj. अभिनिर्णय
v.t. अभिनिर्णीत करणे, अभिनिर्णय करणे cf. judge
n. अभिनिर्णय (पु.) [Const. Art. 262]
अभिनिर्णय सुनावणी
विवादाचा अभिनिर्णय
अभिनिर्णीत आदेश, अभिनिर्णय आदेश
n. अभिनिर्णेता (सा.)
n. उपांग (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725