redeemable shares
प्रतिदेय भाग
प्रतिदेय भाग
n. विमोचन (न.), (गहाण वगैरे) सोडवणे (न.)
भांडवलाचे विमोचन
(also debt redemption) ऋण विमोचन
गहाण विमोचन, गहाण सोडवणे
(as, on securities) (रोखे वगैरे यांवरील) विमोचन लाभ
v.t. पुन्हा बट्ट्याने वटवणे, (कसर कापून) पुन्हा वटवणे n. (act, or process of rediscount) पुनःवटवणे (न.)
n. पुनर्वटवणी (स्त्री.)
v.t. १ पुनर्वितरण करणे २ फेरवाटणी करणे
n. १ पुनर्वितरण (न.) २ फेरवाटणी (स्त्री.)
१ आय पुनर्वितरण २ प्राप्तीचे पुनर्वितरण
n. क्षतिपूरण (न.) cf. compensation v.t. (as, to compensate) क्षतिपूरण करणे
v.t. & i. १ (as, prices, value, etc.) उतरवणे, उतरणे cf. abate २ कमी करणे, कमी होणे ३ घट करणे, घट होणे
n. १ उतरणे (न.) २ कमी करणे (न.), कमी होणे (न.) ३ घट (स्त्री.)
भाग भांडवल घट, भाग भांडवलाची घट
कमी केलेल्या दरांनी विक्री
n. अनवश्याधिक्य (न.)
(compensation provided by a firm to employees who have become redundant) अनवश्याधिक्य विमा
(compensation paid by a firm to an employee whose services are no longer required) अनवश्याधिक्य प्रदान
adj. अनवश्याधिक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725