reclaim
v.t. १ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुनःप्रापण करणे ३ उपयोगक्षम करणे
v.t. १ (to bring waste land under cultivation) लागवडीस आणणे २ पुनःप्रापण करणे ३ उपयोगक्षम करणे
adj. १ लागवडीस आणलेला, लागवडयोग्य केलेला २ पुनःप्रापित ३ उपयोगक्षम केलेला
n. १ लागवडयोग्य करणे (न.) २ पुनःप्रापण (न.) ३ (a reclaimed land) पुनःप्रापित जमीन (स्त्री.)
v.t. १ मान्यता देणे २ मान्य करणे ३ ओळखणे
n. मान्यता (स्त्री.)
n. नवटंकन (न.), नवीन नाणेपाडणी (स्त्री.)
v.t. शिफारस करणे
n. शिफारस (स्त्री.)
v.t. मेळ घालणे, मेळ बसवणे
n. १ पुनर्मेळ (पु.) cf. compromise २ मेळ (पु.)
१ पुनर्मेळ विवरणपत्र २ मेळ विवरणपत्र
v.t. १ पुनर्रचना करणे २ (as, to rehabilitate) पुनर्निर्माण करणे
n. १ पुनर्रचना (स्त्री.) २ पुनर्निर्माण (न.)
पुनर्रचना कर्ज
v.t. १ लिहून ठेवणे २ अभिलिखित करणे, अभिलेखन करणे ३ नोंदणे n. १ अभिलेख (पु.) २ नोंद (स्त्री.)
अधिकाराभिलेख (पु.)
adj. १ अभिलिखित २ नोंदलेला
n. अभिलेखन (न.)
अभिलेख शाखा
n. अवलंब (पु.) (to have recourse to–चा अवलंब करणे)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725