modified
adj. १ रूपभेद केलेला २ फेरबदल केलेला
adj. १ रूपभेद केलेला २ फेरबदल केलेला
v.t. १ रूपभेद करणे २ फेरबदल करणे
n. १ (a half) अर्ध (पु.) २ (a part) अंश (पु.), भाग (पु.)
n. मुद्रावाद (पु.)
n. मुद्रावादी (सा.)
adj. १ द्रव्यसंबंधी, द्रव्यविषयक cf. financial २ मुद्राविषयक, मुद्रा–, पैसा–, चलन–
मद्रा क्षेत्र, पैसा क्षेत्र
पैसाविषयक अरिष्ट, पैसाविषयक गंडांतर
मुद्रा निधि,पैसा निधि
(also monetary management) मुद्रा धोरण, मुद्राविषयक धोरण
मुद्रा मानक, चलन एकक
मुद्रा पद्धति, चलन पद्धति
मुद्रा एकक, चलन एकक
n. १ मुद्रीकरण (न.), द्रव्यण (न.) २ वैध चलन म्हणून प्रस्थापित करणे (न.) ३ नाणे पाडणे (न.) ४ चलनीकरण (न.), चलनावेशन (न.)
v.t. १ (to establish as the standard of national currency) मुद्रीकरण करणे, द्रव्यण करणे २ (to establish as legal tender) वैध चलन म्हणून प्रस्थापित करणे ३ (coin into money) नाणे पाडणे ४ चलनावेशन करणे, चलनीकरण करणे
चलनाविष्ट अर्थव्यवस्था
n. १ मुद्रा (स्त्री.) २ पैसा (पु.), धन (न.), द्रव्य (न.) ३ रक्कम (स्त्री.)
(also called call-money) अल्पसूचना देय पैसा
n. पैसा दलाल (पु.)
पैशातील भांडवल, पैसारूप भांडवल
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725