mobilisation of capital
भांडवल संघटित करून कामी लावणे
भांडवल संघटित करून कामी लावणे
n. चलिष्णुता (स्त्री.), चलता (स्त्री.), चलनशीलता (स्त्री.)
भांडवलाची चलिष्णुता
१ श्रम चलिष्णुता २ कामगार चलिष्णुता, कामगारांची चलनशीलता
v.t. १ (as, resources, etc.) संघटित करून कामी लावणे २ सुसज्ज करणे, सुसज्ज ठेवणे ३ (as, opinion, etc.) चालना देणे, जागृत करणे
n. १ प्रकार (पु.) २ पद्धत (स्त्री.) ३ मार्ग (पु.) ४ बहुलक (न.)
जीवनपद्धति (स्त्री.)
n. १ आदर्श (पु.) २ प्रतिमान (न.) v.t. (नमुन्याप्रमाणे) तयार करणे adj. १ आदर्श २ नमुन्याचा, नमुनेदार
प्रतिमान बांधणी, प्रतिमान उभारणी
n. प्रतिमानीकरण (न.)
adj. १ (tending toward the mean or average) मध्यम (as in : moderate degree मध्यम प्रमाण) २ (neither small nor large, etc.) माफक, बेताचा ३ नेमस्त ४ समशीतोष्ण
माफक मागणी
adv. १ बेताने २ नेमस्तपणाने
n. नियमन (न.)
adj. आधुनिक
n. आधुनिकीकरण (न.)
v.t. आधुनिकीकरण करणे
निगमन प्रकार
adj. १ विनीत २ माफक
n. १ रूपभेद (पु.) २ फेरबदल (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725