malfunction
n. कार्य नीट न होणे (न.)
n. कार्य नीट न होणे (न.)
v.i. कामचुकारपणा करणे, आजारपणाचे ढोंग करणे
n. अपगुंतवणूक (स्त्री.)
adj. इष्टरूपदेय
n. कुपोषण (न.)
n. दुराचार (पु.)
माल्थसचा लोकसंख्या सिद्धांत
v.t. १ (to supply with men) माणसांची भरती करणे २ काम करणे, –ची व्यवस्था पाहणे
v.t.& i. १ व्यवस्था पाहणे, व्यवस्था करणे २ (to conduct) चालवणे ३ (to contrive, to manipulate) जमवणे
adj. १ आटोक्यातला २ व्यवस्था करण्याजोगा
adj. १ व्यवस्थाबद्ध २ नियंत्रित
नियंत्रित चलन
व्यवस्थाबद्ध मुद्रा पद्धति
नियंत्रित पैसा
n. १ (the act or art of manging) व्यवस्था (स्त्री.) २ (the conducting or supervising of something esp. the executive function of planning, organising, co-ordinating, controlling, etc. any industrial or business project or activity) व्यवस्थापन (न.) ३ (the collective body of those who mange or direct any enterprise or interest; the board of managers) व्यवस्थापक मंडळ (न.), व्यवस्थापक वर्ग (पु.)
व्यवस्था लेखांकन
परिव्ययाचे व्यवस्थापन
व्यवस्थापक भाग, व्यवस्थापक शेअर
n. व्यवस्थापक (सा.)
adj. व्यवस्थापकीय, व्यवस्था–
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725