lorenz curve
अपकिरण वक्र, लॉरेन्झ वक्र
अपकिरण वक्र, लॉरेन्झ वक्र
v.t. & i. १ (to fail to keep possession of) हरवणे, गमावणे २ (to fail to gain or obtain) हानी होणे, नुकसान होणे ३ तोटा होणे ४ (to be deprived of) मुकणे
n. १ (the act or fact of failing to gain, obtain or utilise) हानि (स्त्री.), नुकसान (न.) २ (specif. the amount by which the cost of an article or service exceeds the selling price–as opposed to profit ) तोटा ३ हरवणे (न.), गमावणे (न.)
ग्राहकाच्या आकर्षणासाठी किंमत कमी केलेली वस्तु, न्यून किंमती वस्तु
हानि प्रतितोल
adj. १ गहाळ २ हरवलेला, गमावलेला
n. (a group of articles offered as an item for sale) संच (पु.), लाट (पु.), ढीग (पु.)
n. १ लॉटरी (स्त्री.) २ सोडत (स्त्री.)
adj. निम्न , खालचा
खालचा टप्पा
adj. लघुवेतनी, लघुवेतन–
लघुवेतन कर्मचारी
adj. १ निष्ठावंत २ –निष्ठ
n. निष्ठा (स्त्री.)
adj. लाभप्रद, प्रलाभी
लाभप्रद धंदा, प्रलाभी धंदा
n. सामान (न.)
सामान दर अनुसूची
n. अडगळीची खोली (स्त्री.)
ठोक रक्कम, एक रक्कम
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725