engrosser
n. सर्वक्रेता (पु.)
n. सर्वक्रेता (पु.)
n. एक लाट घेणे (न.), सर्वक्रय करणे (न.)
inquire
inquiry
v.t. १ –मुळे ओढवणे, –मुळे भाग पडणे २ Law दायक्रमनिर्देशन करणे n. निर्दिष्टक्रमदाय (पु.)
n. दायक्रमनिर्देशन (न.)
v.t. & i. १ नोंद करणे २ सामील होणे ३ (as, contracts, etc. with into) (करार, वगैरे) करणे (to enter into –मध्ये नोंद करणे, –मध्ये नोंदवणे)
n. (also enterprize) १ उपक्रम (पु.) २ साहसी उपक्रम (पु.) cf. firm
n. करमणूक (स्त्री.)
करमणूक शुल्क
करमणूक कर
पूर्ण श्रेणी
v.t. १ नाव देणे २ हक्क देणे (to be entitled to –चा हक्क असणे, –चा हक्कदार असणे)
adj. १ नावाचा २ हक्कदार असणारा, हक्क असलेला
n. हक्क (पु.), हक्क देणे (न.)
n. प्रवेशार्थी (सा.), प्रवेशी (सा.)
n. (a port or warehouse for temporary reception of goods which are to be re-exported) मध्यागार (न.), पुननिर्यात (करावयाच्या वस्तूंचे) निक्षेपस्थान (न.), उतारपेठ (स्त्री.)
(re-export trade) पुनर्निर्यात व्यापार
n. उपक्रमी (सा.), उपक्रम परिचालक (सा.)
adj. उपक्रमात्मक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725