embezzlement cf. misappropriation
दुर्विनियोग
दुर्विनियोग
पैसा खाणे
n. उत्प्रवासी (सा.), देशनिर्वासी (सा.) adj. उत्प्रवासी
v.i. उत्प्रवासन करणे, स्थायिक होण्यासाठी परदेशात जाणे
n. १ उत्प्रवास (पु.), स्थायिक होण्यासाठी परदेशात जाणे (न.) २ उत्प्रवासन (न.) cf. ingression
n. pl. वित्तलब्धि (स्त्री.) cf. salary
adj. अनुभवाधिष्ठित, अनुभवनिष्ठ
अनुभवनिष्ठ निरीक्षण
अनुभवाधिष्ठित नियम
adv. अनुभवाधिष्ठित रीतीने
n. (a method of studying the subject whereby knowledge is acquired as a result of actual experience) अनुभववाद (पु.)
v.t. १ सेवायोजन करणे, नोकरीस लावणे २ (to use a thing or one’s power for an object) कामी लावणे, उपयोग करून घेणे ३ (to make use of; to use or occupy advantageously) समुपयोजन करणे n. नोकरी (स्त्री.) सेवा, (स्त्री.)
नियुक्ती करणे, नेमणूक करणे
प्रतिनियुक्त करणे
कामावर लावणे
adj. १ नोकरीस असलेला, सेवानियुक्त २ समुपयोजित
n. कर्मचारी (सा.)
n. १ नियोक्ता (पु.), सेवायोजक (सा.) २ (as, of private concern) मालक (पु.)
नियोक्ता दायित्व विमा
n. १ सेवायोजन (न.), रोजगार (पु.) २ नोकरी (स्त्री.) cf. business ३ समुपयोजन (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725