Break
१ तोडणे, फोडणे, मोडणे, तुटणे, फुटणे २ (to viloate a law or rule)भंग करणे, मोडणे ३ (to force one's way into a house burglariously) (घर, दार वगैरे)फोडून आत शिरणे ४ (to tame, train to obdience, as, to break a horse) चालीवर आणणे, n.१ खंड (पु.) २ फूट (स्त्री.) ३ भंग (पु.), मोडणे (न.)