Block

१ अडवणे cf. Bar . (with up or in) कोंडून ठेवणे, n.(a group)गट (पु.) २ Forestry (a natural main division of a forest) खंड (पु.) ३ वेश्मिका (स्त्री.), cf.Flat ४ ठोकळा (पु.) ५ print. चित्रठसा (पु.) ६ अडथळा (पु.)