Duly accounted for and verified
योग्यरीत्या हिशेबात घेतले व पडताळून पाहिले
योग्यरीत्या हिशेबात घेतले व पडताळून पाहिले
यथोचितरीत्या तपासून
यथोचितरीत्या सही करून
योग्यरीत्या मुद्रांकित केलेले वेतनपट
दुसरी प्रत, प्रतिलिपि
कर्तव्य भत्ता
पावत्यांवर व इतर मुद्रांकांवर उमटरेखन करण्याबाबत शुल्क
दस्तऐवजांवर ठसे उमटविण्यासंबंधीचे शुल्क
१ राखून ठेवणे २ चिन्हांकित करणे
राखून ठेवलेला निधी
वेतनवाढ मिळणे
अर्जित रजा
इसाऱ्याची रक्कम, बयाणा रक्कम
पूर्वेकडील संस्थानांचा संयुक्त सशस्त्र पोलीस अंशदायी भविष्यनिर्वाह निधी
धर्मखात्यासंबंधीचा खर्च
धर्मखात्यासंबंधी विवरणे
१ आर्थिक २ अर्थशास्त्रीय ३ काटकसरीचा
आर्थिक कार्य
अर्थविषयक व संकीर्ण आकडेवारी
आर्थिक पार्श्वभूमि व साधनसंपत्ति
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725