Rationing
शिधावाटप, शिधापद्धति
शिधावाटप, शिधापद्धति
वटाव
भांडवली खर्चातून वजा करावयाच्या जमेच्या व वसुलीच्या रकमा
मेळ बसवणे, मेळ घालणे
आस्थापना बिलांतून केलेली वसुली
आवर्ती खर्च
पुनर्वित्तव्यवस्थेच्या सोयी
प्रादेशिक असमतोल
व्यापारचिन्हांची नोंदवही
प्रतिपूर्ति
१ सूट २ माफी
वित्तप्रेषण हस्तांतरण पावती
प्रत्यावर्तन
संशोधन संस्था
पूर्ण सेवा निवृत्तिवेतन
महसुली ठेवी
लेखापरीक्षोत्तर प्रमाणकांकरिता विहित केलेले पुनर्विलोकन
वाढता भाव निर्देशांक
खर्चाचा बोजा
चटकन मिळण्याजोगा
१ जमा २ आवक पत्र ३ पावती
भूतपूर्व जमीनदारी मालमत्तेच्या व्यवस्थापनापासून येणाऱ्या जमा रकमा
शिलकीचा मेळ घालणे
नादारी खटल्यातील वसुली
आवर्ती सुपूर्दगीच्या रकमा, आवर्ती बांधिलकीच्या रकमा
१ पुनर्निश्चिति २ पुन्हा बसवणे
आगाऊ रकमांची नोंदवही
नोंदलेले दस्तऐवज
वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती
देय रकमांतील सूट
भरणा कोषागार
परतफेडयोग्य
रिझर्व्ह बँकेतील ठेवी
महसुली जिल्हा
मालाच्या परिस्थितीचा आढावा घेणे
साक्षीदाराला प्रवास व आहार खर्च
रेल्वे मार्ग समन्वय योजना
शीघ्र गणक
जमा आणि प्रदान लेखा
चांदी शुद्ध करण्याच्या भट्टीपासून मिळालेल्या जमा रकमा
वसुलीच्या रकमा खर्चाच्या बाजूस कमी करून हिशेबी धरण्यात याव्यात
आवर्ती आकस्मिक खर्च
n. परतावा vt. (रक्कम) परत करणे
धनादेश आणि दर्शनी हुंड्यांची नोंदवही
डाक नोंदणी
१ पुनःस्थापन २ यथापूर्वकरण
पाटबंधारे महसुलातील सूट
दूर करणे, काढून टाकणे
परतफेडयोग्य आगाऊ रक्कम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये भरणा केलेल्या रकमा
कपातीसंबंधीचा आदेश
महसुली खर्च
सुधारित प्रत्यक्ष रकमा
भूमार्ग भत्ता
रेल्वे व बाष्पनौका वॉरंट
रोख्यांची वसुली
पावती पुस्तक
भांडवली लेख्यावरील जमा रक्कम
लेख्याचा मेळ घालणे, हिशेबाचा मेळ घालणे
सरकारी कर्मचाऱ्यांना दिलेल्या आगाऊ रकमांची वसुली
आवर्ती खर्च
मूळ जमा रकमांसमोर नोंद केलेली परताव्याची रक्कम
काढलेल्या धनादेशांची नोंदवही
नोंदणी प्रमाणपत्र
निविदा फेटाळून लावणे, निविदा नाकारणे
जमीन महसुलातील सूट
१ पारिश्रमिक २ मोबदला
परतफेड करण्याची क्षमता
राखीव भांडवल
भूतलक्षी प्रभाव
महसुली शीर्ष
सुधारित अंदाज
मार्ग परिवहन
रेल्वे निधि
वसूल करणे
पावती पुस्तकांना अनुक्रमांक द्यावेत
वसूल झालेल्या जमा रकमा
खर्चाचा मेळ घालणे
सरकारी लेख्यातील खर्चाची वसुली
आवर्ती अनुदान
आगाऊ रकमेचा परतावा
उपभोग्य वस्तूंची नोंदवही
नोंदणी फी
नियम शिथिल करणे
१ करात सूट २ कर माफी
हिशेब देणे
परतफेड
राखीव निधि
१ प्राप्ति २ विवरण
रोख रकमेमध्ये वसूल न झालेला महसुल
सुधारित रजा नियम
पूर्णांक
कर्ज उभारणे, कर्ज उभारणी
फेरवाटप, फेरवाटणी
जमेच्या बाजूचे आकडे
विनामूल्य मिळालेले
आकड्यांचा मेळ घालणे
अतिप्रदानाची वसुली
नागरी ऋणकोच्या आहार भत्त्याबाबतची आगाऊ रक्कम परत करणे
जडवस्तुसंग्रह नोंदवही
नियमित लेखा
संबंधित संकलन पत्रे
१ सूट देणे २ भरणा करणे ३ माफ करणे
नवीकरण
कर्जे व आगाऊ रकमा यांची परतफेड
राखीव नवीकरण निधि
व्याजाच्या रूपाने परत करणे
महसुली जमा रकमा
सुधारित वेतनश्रेणी
पूर्णांकन करणे, पूर्णांकात लिहिणे
१ दर्जा २ पद ३ रांग
पुनर्विनियोजन
शासनाकडे भरणा केलेल्या रकमांची पावती
विनामूल्य मिळालेले
हिशेबाचा मेळ घालणाऱ्या व्यक्ती
सेवाविषयक रकमांची वसुली
अधिकार पुनःप्रदान करणे
वन महसुलाचा परतावा
दाननिदि व जमा रकमेची नोंदवही
खडे सैन्य
संबंधित तोंदी
१ भरणा २ वित्तप्रेषण
सरकारी वचनपत्रांचे नवीकरण व मुखांकन यांवरील फी
महसुली ठेवीची परतफेड
निवासी इमारत
परतीचा प्रवास
महसुली जमा रकमा व सेवाविषयक प्रदान
नियत दरांतील सुधारणा
१ प्रवास मार्ग मैल भत्ता २ प्रवास मार्ग मैल अंतर
रूपांतराचा दर
निधींचे पुनर्विनियोजन
जमा शीर्ष
रोख मिळाले
हिशेब मेळ विवरणपत्र
सर्वेक्षण व जमाबंदी खर्चाबद्दल करावयाची वसुली
विमोचन खर्च, सोडवणूक खर्च
उपदानांचा परतावा
दिलेल्या वनविषयक धनादेशांची नोंदवही
नियमित रोख रक्कम
विवरणपत्रातील संबंधित उतारे
वित्तप्रेषण लेखा
नवीकरण राखीव निधि
परतफेड प्रमाणक
उरलेली तरतूद, अवशिष्ट तरतूद
महसुली आगाऊ रकमांचे विवरण
महसुल वसुली प्रमाणपत्र
वेतनश्रेणींची पुनर्रचना, वेतनश्रेणींचे पुनरीक्षण
मिठावरील स्वामित्वधन
व्याजाचा दर
बचतींचे पुनर्विनियोजन
जमा रकमांची अनुसूची
रक्कम मिळाली
हिशेबाचा मेळ घालण्याचे काम
वसुली
ऋण विमोचन
व्यपगत ठेवींचा परतावा
पशुधन नोंदवही
नियमित कंत्राट
संबंधित नियम
१ वित्तप्रेषण तपासणी नोंदवही २ भरणा केलेल्या रकमांची तपासणी नोंदवही
नूतनीकरण
निरसन आणि व्यावृत्ति
१ निर्णय २ ठराव
१ पुनर्मूल्यन २ पुनःपरीक्षण, पुनःपरीक्षा
महसुली राखीव निधि
वेतन संरचनेची पुनर्रचना
१ नियम २ नियमावली
उत्पादनाचे प्रमाण
अनुदानातील बचतींचे पुनर्विनियोजन
जमेची बाजू
ग्रहण केंद्र
नोंदणे, नोंद करणे, नोंद घेणे
वसुली शाखा
तारणाचे विमोचन, जामीनाचे विमोचन, प्रतिभूतीचे विमोचन
भाड्याचा परतावा, खंडाचा परतावा
डाकघर जमा रकमांची नोंदवही
नियमित कालांतर
विस्थापित व्यक्तींना सहाय्य व त्यांचे पुनर्वसन
१ भरणा करण्याच्या सोयी २ वित्तप्रेषणाच्या सोयी
१ आकारलेले भाडे २ आकारलेला खंड
प्रत्याधान मूल्य
१ साधने २ साधनसंपत्ति ३ संपत्ति
महसूल
महसुली विवरणे
नकाशे व अंदाज यांची सुधारणा
नियम व विनियम
करयोग्य मूल्य
पुनर्विनियोजन विवरणपत्र
पोचलिखित प्रमाणक
निवृत्तिवेतन ग्रहिता
सेवा अभिलेख
खर्चाची वसुली
कमी होणे, कमी करणे
महसूल परतावा, महसूल परत करणे
जमा रकमांची नोंदवही
रोख शिलकेची नियमित मासिक पडताळणी
पीडानिवारणाची कामे, दुर्भिक्षनिवारक कामे
जिल्हा कोषागारातून टाकसाळीत भरणा
१ जमिनीचे भाडे २ जमिनीचा खंड
जमा रकमांसंबंधी अहवाल, जमा रकमांसंबंधी प्रतिवेदन
राज्याची साधनसंपत्ति
महसुली लेखा
महसुली मुद्रांक
पदे पुन्हा चालू करणे
१ कामकाजाचे नियम २ कार्य नियमावली
जमिनीवरील पट्टी व उपकर
अनुदानांतर्गत पुनर्विनियोजन
जमा, जमा रकमा
पुनःप्रापण
भरपाई
वसुली कार्यवाही
मूल्यनिर्धारणातील घट
कराचा परतावा
जमा व खर्चाची नोंदवही
नियमाधीन करणे
पदमुक्त अधिकारी
१ वित्तप्रेषण शीर्ष २ भरणा करण्याचे शीर्ष
भाडे खर्च
विषयास किंवा संदर्भास प्रतिकूल
नुकसान भरून देणे
महसुली आगाऊ रकमा
महसुली आधिक्य, महसुली शिल्लक
रद्द करणे
चालू लेखा, चालू हिशेब
गुणोत्तर
प्रलंबित असण्याची कारणे
जमा व संवितरित रकमा
खार जमिनींचे पुनःप्रापण
पूर्वीच्या आगाऊ रकमेची भरपाई
सेवाप्रवेश नियमावली, सेवाप्रवेश नियम
खर्चामध्ये कपात करणे
परतावा प्रमाणक
महसुलाच्या परताव्यांची नोंदवही
अधिक खर्च नियमात बसवणे
पदमोचक अधिकारी
रोख रकमेचा भरणा
भाड्यादाखल नुकसानभरपाई
आवश्यक ती माहिती
फुटकळ विक्री
महसुली व भांडवली खर्च
पुन्हा पडताळणी
फिरता निधि
चालू खर्च
वेतन संरचनेचे सुसूत्रीकरण व सुधारणा
प्रस्तावित बदलाची कारणे
जमा व खर्च
पडीत जमिनीचे पुनःप्रापण
वसूल करणे
चुकांची दुरुस्ती
अंतिम खर्चातील घट
परतावे
परतफेडीच्या रकमांची नोंदवही
नियमात बसवणे
महसुलातील सूट
नोटांचा भरणा
भाडे मूल्य
मागणी
फुटकळ व्यापार
महसूल व जमा
पदावनति
बक्षीस
चालू खर्च
वेतनश्रेणींचे सुसूत्रीकरण
प्रस्तावांचे समर्थन करणारी कारणे
जमेच्या व वसुलीच्या रकमा
मान्यता
वसुलीयोग्य
चुकीच्या वर्गीकरणाची दुरुस्ती
महसुली जमा रकमेतील घट
फीच्या रकमांचे परतावे, फीच्या रकमा परत करणे
रिझर्व्ह बँकेच्या ठेवींची नोंदवही
विनियमित आकस्मिक खर्च
अंमलात असणे, जारी राहणे
कोषागारात महुसलाचा भरणा करणे
भाडेमाफ
पुनर्विक्री
सेवानिवृत्ति
महसूलविषयक घटक
१ पुनर्विलोकन २ आढावा
खबऱ्यांना बक्षिसे
रुपयातील लेखा
वेतन संरचनेचे सुसूत्रीकरण
१ पुनर्निर्धारण २ पुन्हा आकारणी करणे
भांडवली लेख्यांवरील जमेच्या व वसुलीच्या रकमा
शिफारस
वसुलीयोग्य अग्रिम, वसुलीयोग्य आगाऊ रक्कम
१ दुरुस्त करणे २ दोषनिरसन करणे ३ शुद्ध करणे
पुनः सेवायोजन
खर्च न केलेल्या शिलकी रकमांचे परतावे
विशेष वसुलीची नोंदवही
१ नियमन २ विनियम
विधि परामर्शी
कोषागारांत वित्तप्रेषण
भाडेमाफ निवासस्थान
संशोधन,संकल्पचित्र आणि मानक संघटना
सेवानिवृत्ति लाभ, सेवानिवृत्ति फायदा
महसुली तूट
निकालात न काढलेल्या हिशेबांचे पुनर्विलोकन निकालात न काढलेल्या हिशेबांचा आढावा
भात गिरणी उद्योग
ग्रामीण फुटकळ विक्रीची किंमत
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725