Stipulated date
ठराविक तारीख
ठराविक तारीख
लष्करी महत्त्वाचे मार्ग
उपशीर्ष
दुय्यम विवरणपत्र
दुय्यम बेरीज
१ किरकोळ मत्ता २ विविध मत्ता
पर्यवेक्षी कर्मचारीवर्ग
जामीन बंधपत्र
१ सर्वेक्षम क्रमांक २ भूमापन क्रमांक
वेतनपत्र
विक्रीकर
स्वच्छता समिति
अनुदानांकरिता मागणी अनुसूची
राज्य पंचवार्षिक योजनांतर्गत योजना
रोखे, तारणपत्रे
ज्येष्ठता सूची
सरकारी तिकिटे ही रोख रक्कम समजावी
अल्प मूल्यनिर्धारण
एकेरी कुलुप
सामाजिक आर्थिक स्थिति
विशेष आकस्मिक खर्च
विनियोजनात निधींची विशेष तरतूद
प्रमाणभूत किमान परिमाणांचा अर्थसंकल्प
राज्य कृषिविषयक पतसहाय्य व हमी निधि
राज्य महसूल
अधिक खर्चाचे विवरणपत्र
सांविधिक लेखापरीक्षा
ठराविक वेळ
काटेकोरपणे बोलावयाचे तर ॱॱॱॱॱॱ
सोबत जोडलेल्या शेऱ्यांच्या अधीन
व्याजाच्या बदलत्या दरामुळे द्यावयाचे अर्थसहाय्य
उपकोषागार
किरकोळ खर्च
पूरक विनियोजन
n. शिल्लक, आधिक्य, वाढावा adj. अतिरिक्त, शिलकी
निलंबित धारणाधिकार
वेतन संरचना
विक्रीकर सल्लागार समिति
स्वच्छता निरीक्षक परीक्षेची फी
ठेवींच्या व्यवहाराची अनुसूची
योजनेनुसार
प्रतिभूति बंधपत्र
१ वेगळे खाते २ वेगळा लेखा
सेवेची पडताळणी
कोषागारातून अल्प रक्कम काढणे
कर्जनिवारण व घसारा खर्च
सामाजिक आर्थिक उन्नति
विशेष पत मर्यादा
विशिष्ट दर्जाची वेतनश्रेणी
प्रमाण वेतनश्रेणी
राज्य बँक-कोषागार
राज्य महसूली खर्च
खर्चाचे विवरणपत्र
सांविधिक महामंडळ
संग्रह लेखा, माल लेखा
सुरक्षित कक्ष
पडताळणीच्या अधीन
अर्थसहायित
रोख अनुदान, अर्थसहाय्य
किरकोळ पावत्या
पूरक लेखापरीक्षा
शिलकी अर्थसंकल्प
निलंबन
सरकारी स्थावर मालमत्तेची विक्री
विक्रीकर न्यायाधिकरण
स्वच्छता खर्च
वटवलेल्या रकमांची अनुसूची
शिष्यवृत्ति
जमानत ठेव
ठरावी आकस्मिक खर्चाच्या बिलांकरिता आणि पोस्टाच्या सरकारी तिकिटांकरिता वेगवेगळ्या फाईली ठेवाव्यात
खर्चात करावयाची वजावट
कर्जनिवारण निधि
नुकसान भरपाई
१ विशेष ठेवींचा लेखा २ विशेष ठेवींचे खाते
विनिर्दिष्ट तपशील
प्रमाण दर
राज्य नागरी सेवा
राज्य मार्ग निधि
वस्तुस्थितीचे विवरणपत्र
सांविधिक कार्य
संग्रह पुस्तक, मालपुस्तक
संरचनात्मक अभियांत्रिकी बांधकामे
पोटभाड्याने देणे
अर्थसहायित रक्कम
केंद्रीय मार्ग निधीतून रोख अनुदान
अधिलाभ कर
पूरक अर्थसंकल्प
अतिरिक्त रोख शिल्लक
निलंबन लेखा
सरकारी प्रकाशनांची विक्री, शासकीय प्रकाशनांची विक्री
ठळक वैशिष्ट्ये
१ व्यावृत्ति २ (in pl. ) बचत
वन विभागांच्या धनादेशांची अनुसूची
शास्त्रीय उपकरणे
जमानत ठेवीच्या व्याजाच्या हुंड्या
लोक लेख्यातील किंवा लोक लेख्याबाहेरील वेगळा निधि
रचना, मांडणी
अल्प मुदतीचे दर
कर्जनिवारण निधीतील खर्च
एकमेव अभिकर्ता
विशेष विकलांगता रजा
१ व्यवहारांचे विशिष्ट प्रकार २ देवघेवीचे विशिष्ट प्रकार
प्रमाण भाडे
राज्य विकास योजना
राज्याकडून चालविण्यात येणाऱ्या पालिका
व्यपगत रोख रकमांच्या आदेशाचे विवरणपत्र
सांविधिक सहायक अनुदान
संग्रह प्रमाणपत्र
१ उभारणी बांधकामे २ संरचनेची कामे
मागणी सादर करणे
अर्थसहायित दर
राज्य मार्ग निधीतून रोख अनुदान
अधिकर
पूरक खर्ची रकमा
शिल्लक वसुलीच्या रकमा
निलंबन शीर्ष
मुद्रांकित कागदासह कोऱ्या कागदांची विक्री
मिठाच्या भरणा केलेल्या रकमा
बचत खाते
वन वित्तप्रेषण अनुसूची
(लोखंड वगैरेच्या) मोडीची किंमत
प्रतिभूति किंमत
पृथकपत्र
तफावत शोधून काढणे
अल्प मुदतीचे कर्ज
सहामाही नोंदवही
पतदारी प्रमाणपत्र
विशेष बट्टा, विशेष कसर
नमुन्याची सही
प्रमाण विनिर्देश
राज्य विद्युत निधि
कोषागार लेख्यांचा राज्य शासनाचा भाग
मासिक जमा रकमांचे विवरणपत्र
सांविधिक सभा
संग्रह खातेवही, मालाची खातेवही
लेख्यांची व अंदाजांची संरचना
दुय्यम व तज्ञ कर्मचारीवर्ग
अर्थसहाय्य
उप प्रमाणक
कंपन्यावरील अधिकर
पूरक मागणी
शिल्लक निधि
निलंबन लेखा शीर्ष
तारणपत्रांची विक्री
१ नष्टशेष २ नष्टशेष शोधन २ नष्टशेष शोधन शुल्क
बचत बँक
डाक वित्तप्रेषण अनुसूची
परिनिरीक्षण, छाननी
सुरक्षा मुद्रण
रेशीम उद्योग
देवघेवीची तडजोड, व्यवहार पूर्ण करणे
माल गणतीतील सूट
सहामाही सुधारित अंदाज
जामिनांच्या पतदारीबद्दल आणि त्यांच्या हयातीबद्दल महसूल प्राधिकाऱ्यांकडून खात्री करून घ्यावी
विशेष रजा
नियमांचा आशय
प्रमाणीकृत अभिकरण पद्धति
राज्य उत्पादन शुल्क
राज्य क्षेत्र
जमा रकमांचे विवरणपत्र
सांविधिक आदेश
संग्रह नोंदवही
सेवांची रचना
दुय्यम सेवा
अर्थसहाय्य व सूट
अनुवर्ती वर्ष
अधिकालिक वेतनश्रेणी
पूरक खर्च
शिल्लक साठा
निलंबन नोंदवही
उधार विक्री
नमुना पाहणी, नमुना सर्वेक्षण
बचत पत्र
भांडवली लेख्यावरील जमेच्या व वसुलीच्या रकमांची अनुसूची
समुद्र सीमाशुल्क
प्रतिभूति खरेदी लेखा
सेवापुस्तके
हिशेब नक्की करणे, हिशेब चुकता करणे
कारण दाखवा नोटीस
लहान नाणे पुरवठा विभाग
रेल्वे डाकसेवा विभागांचा विल्हेवारीची व इतर खर्च
मूलभूत नियमांतील विशेष रजा नियम
सिंचक भत्ता
प्रमाणीकृत मानके
राज्य फळविकास निधि
राज्याची आकडेवारी
वेतन बिलांतून वसूल करावयाच्या भाड्याचे विवरणपत्र
सांविधिक उपबंध
१ संग्रह पडताळणी २ माल गणती
अभ्यास गट
अभिदत्त भांडवल
निर्वाह भत्ता
उत्तराधिकार प्रमाणपत्र
नियत सेवावधि भत्ता, नियत वयमान भत्ता
पूरक अनुदान
अनपेक्षित तपासणी
निलंबन पत्रिका
विक्रीची किंमत, विक्री मूल्य
नमुना मूल्य
बचत ठेव
महसुलाच्या परताव्याची अनुसूची
बंदरांवरील समुद्र सीमाशुल्क खर्च
शिल्लक रकमांचे विलग्नीकरण
सेवा खर्च
भाग भांडवल
रुग्णता रजा
लहान नाणे पुरवठा विभागातील शिल्लक रकमा
सुयोग्य प्रस्ताव
विशेष संदेशासाठी आगाऊ रक्कम
कर्मचारीवर्ग हित निधि
स्थायी खर्च
राज्य मुख्यालय
राज्य ऊस उपकर निधि
— येथील— या महिन्यातील जमा रकमा इत्यादींचा तपशील दर्शविणारे विवरणपत्र
सांविधिक अहवाल
संग्रह पडताळणी प्रमाणपत्र
अध्ययन रजा
१ विमेदार २ वर्गणीदार
निर्वाह अनुदान
उत्तराधिकार शुल्क
नियत वयमान व सेवानिवृत्ति भत्ता
खर्चाचे पूरक विवरणपत्र
रोख शिलकेची अनपेक्षित पडताळणी
निलंबन व्यवहार
विक्रीचे उत्पन्न विक्री
मंजुरी
विनियोजनातील बचत किंवा अधिक खर्च
वसूल झालेल्या महसुलाची अनुसूची
मोहोरबंध निविदा
१ प्रवर समिती २ निवड समिती
सेवेच्या शर्ती
भाग पत्र
संकेत व दूरसंचरण विभाग
लहान नाणे पुरवठा विभागातील भरणा रकमा
शिलकी प्रत
विशेष आदेश
कर्मचारीवर्ग हित निधि गुंतवणूक लेखा
स्थायी समिती
राज्याचे उत्पन्न
राज्य व्यापार महामंडळ
राज्यवार विभागणी
सांविधिक राखीव निधि
धंदेमाल
उपप्रधान शीर्ष
२ वर्गणी २ सही
भरीव वसुली
५० पैशांपेक्षा अधिक रक्कम पूर्ण एक रुपया समजावी आणि ५० पैशांपैक्षा कमी रक्कम सोडून द्यावी
नियत वयमान निवृत्तिवेतन
पुरवठाकार
नियत वाटपापेक्षा अधिक होणाऱ्या रकमा परत करणे
१ निलंबन २ तहकुबी
उत्पादन शुल्क असलेल्या अफूच्या विक्रीचे उत्पन्न
मंजुरी देण्यात आली आहे
बचत मुद्रांक
निलंबित व्यवहारांची अनुसूची
खलाशांचा धनप्रेष
निवडसूची
सेवा कुटुंब वेतन निधि
भाग अंशदान
चांदी विमोचन राखीव निधि
छोटे उपक्रम
विशेष लेखा प्रशिक्षण वर्ग
विशेष वेतन
कर्मचारीवर्गाची रचना
स्थायी आदेश
राज्य पातळीवरील योजना
राज्य शासनाचे व्यवहार
लेखनसामग्री
सांविधिक नियम
अंतरिम व्यवस्था
उप प्रादेशिक
रोख रकमेत वसूल झालेली वर्गणी
भरीव वाढ, भरीव वृद्धि
निलंबन शीर्षाखाली खर्ची टाकून शासनाकडे जमा केलेली रक्कम
नियत वयमान तरतूद
रीतसर कंत्राटानुसार करण्यात आलेला पुरवठा
अनुदाने परत करणे
धारणाधिकाराचे निलंबन
सुरक्षित ताबा
सरकारी जमिनीच्या व इमारतींच्या विक्रीचे उत्पन्न
लेखापरीक्षेत अंमलात आणावयाची मंजुरी
वेतनमान, वेतनश्रेणी
अनुसूचित बँक
मुदती तिकीट
निवड श्रेणी
सेवा निधि
शेअरची रक्कम
वनसंवर्धन उद्योग
अल्पबचत
विशेष अतिरिक्त निवृत्तिवेतन
विशेष राखीव
कर्मचारीवर्ग नेमण्याची पद्धति
स्थायी मंजुरी
राज्य मनुष्यबळ समिति
राज्य पाणी वापर समिति
सांख्यिकी आधारसामग्री
बोटीचा मैलभत्ता
रोखून धरलेले धनादेश
उपसमिति
दुय्यम लेखा
१ मूळ २ कायम ३ मुख्य
१ एकूण बेरीज २ तात्पर्यार्थ
उच्च सेवा
पुरवठा व विनियोग
बचतींच्या रकमा परत करणे
कृत्रिम तंतू
सुरक्षित ठेव
रक्तजल व लस इत्यादींच्या विक्रीमुळे मिळणारे उत्पन्न
मंजूर खर्च
निवृत्तिवेतन श्रेणी
नियत दिनांक
हंगामी बेकारी
निवडपद
सेवा शीर्ष
खर्चाचा हिस्सा, खर्चाचा भाग
सरळ व्याज
लघु उद्योग
विशेष लेखापरीक्षा २ विशेष प्राधिकारी ३ विशेष प्राधिकरण
विशेष राखीव निधि
१ मुद्रांक २ ठसा
स्थायी जामीन
राज्य लोकसेना
लेखा विवरणपत्र
आकडेवारीविषयक माहिती
पोलादाच्या लगडी
ठेवणावळ दर
उप करार, उप संविदा
वाणिज्यिक उपक्रमांचा दुय्यम लेखा
कायम नियुक्ति
प्रधान शीर्षवार सारांश
वरिष्ठ (भारतीय) सेवा कुटुंब वेतन निधि
पुरवठा व सेवा
सोडकिंमत
कृत्रिम सेंद्रिय रंगद्रव्य
वेतनी पदे
बेवारशी व सरकारजमा केलेल्या मालमत्तेची विक्री करून मिळालेल्या रकमा
संवर्गाचा मंजूर खर्च
प्रमाणानुसारी आकस्मिक खर्च
अनुसूचित निर्देशपत्रे
दुय्यम घटक, गौण घटक
स्वयंस्पष्ट
पोस्टाची सरकारी तिकिटे
राज्यांना नेमून दिलेल्या निव्वळ उत्पन्नाचा हिस्सा
वेतन संरचनेचे सुलभीकरण
विनियोजनाचा लघुत्तम घटक
१ विशेष प्राधिकार
ग्रामीण उन्नतीची विशेष योजना
मुद्रांक शुल्क
प्रारंभिक वेतन
राज्य योजनेतील खर्चाची कमाल मर्यादा
अपेक्षित अधिक रकमांचे विवरणपत्र
१ सांख्यिकीय नमुने २ आकडेवारीविषयक नमुने
स्टर्लिंग लेखा
भांडार लेखा
उपविभाग फी
दुय्यम रोकड वही
कायम धारक
रोजच्या एकूण रकमेच्या रकान्यांची बेरीज
वरिष्ट (भारतीय) सेवा कुटुंब वेतने (अहस्तांतरित)
आधारभूत प्रमाणके
उपरिकर
लेख्यांची पद्धति
वेतन
पडीत जमिनींच्या विक्रीचे उत्पन्न आणि जमीन करातील सूट
मंजूर अनुदाने
अनुसूची
खर्चाचे अनुसूचित प्रमाण
गुप्त सेवा खर्च
वरिष्ठ वेतनश्रेणी
केलेली सेवा
भागधारक
अनिश्चित दिनापर्यंत
सामाजिक व विकासविषयक संघटना
विशेष नैमित्तिक रजा
विशेषज्ञ सेवा
मुद्रांक नोंदवही
राज्य लेखा
राज्य कैदी
अखेरच्या शिलकीचे विवरणपत्र
सांख्यिकी सर्वेक्षण योजना
स्टर्लिंग समुद्रपार वेतन
भांडार रोजकीर्द
तपशीलवार शीर्षाचा उपविभाग
दुय्यम रजा लेखा
कायम पदवेतन
आतिथ्य भत्ता
अधिसंख्य पद
अधिभार
१ सर्वेक्षण, पाहणी २ भूमापन
दुहेरी नोंद लेखा पद्धति
वेतन निश्चिति
विक्री विलेख
मंजूर वेतनश्रेणी
विनियोजनांची अनुसूची
योजनायुक्त, योजनाबद्ध
सचिवालयीन खर्च
वरिष्ठ समय श्रेणी
सेवा नियम
नौसर्वेक्षण विभाग
एकेरी लेखा पद्धति
सामाजिक व विकासविषयक सेवा
१ विशेष आकारणी २ विशेष खर्च
अल्पमुदतीच्या कर्जाची विशेष मर्यादा
मुद्रांकित पावत्या
आगाऊ रकमा व कर्ज याविषयीचा राज्य लेखा
राज्य भविष्यनिर्वाह निधि
संवितरकाच्या लेख्याचे विवरणपत्र
१ सांख्यिकी २ आकडेवारी
१ स्टर्लिंग व्यवहार २ स्टर्लिंग देवघेव
भांडार खातेवही
खर्चाची पोट विभागणी
पूरक वेतन बिलांवर काढलेले वेतन आणि भत्ते यांची दुय्यम नोंदवही
मूळ पद, कायम जागा
किरकोळ लेखे, किरकोळ हिशेब
पर्यवेक्षण खर्च
१ प्रतिभू, जामीनदार २ जामीन
भूमापन व जमाबंदीचा खर्च
वेतनाची पातळी
विक्री व विनियोग
मंजुरी देणारा प्रधिकारी
मागण्यांची अनुसूची
कर्जफेडीसंबंधीची योजना
सचिवालयीन वेतनश्रेणी
ज्येष्ठता, वरिष्ठता
सरकारी तिकिटांचा हिशेब
नौवहन विकास निधि
एकेरी नोंद पद्धति
समाज कल्याण सल्लागार मंडळ
विशेष चौकशी आयोग
विशिष्ट धोरण
संविदेचे प्रमाण नमुने
राज्य सल्लागार परिषदा
राज्य पुनर्रचना अधिनियम
विसंगत बाबींच विवरणपत्र
संविधि
१ विद्यावेतन २ वृत्तिवेतन
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725