National savings organisation
राष्ट्रीय बचत संघटना
राष्ट्रीय बचत संघटना
निव्वळ शिल्लक
निव्वळ बेरीज
नामनिर्देशित जागा
अराजपत्रित लिपिकवर्गीय सरकारी कर्मचारी
अनावर्ती खर्च
व्यापाराची नेहमीची प्रथा
राष्ट्रीय बियाणे महामंडळ
निव्वळ वसुली
निव्वळ वजन
नामनिर्देशने
बिनसरकारी विशेष शाळा
अनावर्ती अनुदान
कोषागारात देय नसलेले
राष्ट्रीय पाणी पुरवठा व स्वच्छता योजना
रेल्वेच्या वतीने केलेले निव्वळ संवितरण
नवीन काम
नामनिर्देशित व्यक्ति
न्यायिकेतर
ना परतावा आगाऊ रक्कम
ठराविक तारखेपूर्वी देण्यात येऊ नये
राष्ट्रीय संपत्ति
निव्वळ संवितरित रकमा
वृत्तपत्र जाहिरात कर
अस्वीकृति, अस्वीकार
न्यायिकेतर मुद्रांक
निवासेतर जागा
देय नसलेले आकस्मिक खर्चाचे तपशीलवार बिल
नागरिकत्व प्रदान करणे
निव्वळ लाभांश
निकट निम्नता नियम
कृषीतर, बिगर शेतकी
बिनकर्जाऊ निधि
बिगर महसुली साधने, बिगर महसुली साधनसंपत्ति
रोखीने देय नसलेले परंतु पुस्तकी खातेबदलाने देय असलेले
नौसेना राखीव
— मधून काढलेली निव्वळ रक्कम
पुढील वेतन परिकक्षा
अपीलयोग्य नसलेला आदेश
लिपिकवर्गीयेतर आस्थापना
अननुसूचित बँक
vb नोंद घेणे, नोंद करणे n १ टिप्पणी २ टीप ३ नोंदपत्र ४ चिठ्ठी ५ नोट
आवश्यक ती सावधगिरी बाळगावी
निव्वळ प्राप्ति
शून्य शिल्लक
बँकेतर राज्य कोषागारे व उपकोषागारे
नियमांचे अनुपालन न करणे
सचिवालयेतर श्रेणी
भिन्नमतपत्रिका
लेख्यात समाविष्ट करण्याकरिता आवश्यक ती खातेबदल नोंद तयार केली जाईल
नवीन बाब
जमा व खर्चाचे नऊमाही सुधारित अंदाज
बँकेतर उपकोषागार
बिनसरकारी , अशासकीय
असांविधिक
अधिसूचना
राष्ट्रीय ऋण
गरजांवर आधारलेली वित्तलब्धी
खर्चाच्या नवीन बाबी
ना-मागणी प्रमाणपत्र
बँकेतर कोषागार
योजनेतर खर्च
अपेक्षित बचत स्वाधीन न करणे, अपेक्षित बचतीच्या रकमा परत न करणे
टिप्पणी
राष्ट्रीय विस्तार सेवा
गरजांवर आधारलेली वेतने
निव्वळ हानि
ना हरकत प्रमाणपत्र, ना हरकत दाखला
वाणिज्येतर
योजनेतर तरतूद
कराव्यतिरिक्त महसूल, करबाह्य महसूल
— मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी
आरोग्य विम्यासंबंधी राष्ट्रीय अंशदान
गरजांवर आधारलेली वेतनरचना
निव्वळ राष्ट्रीय उत्पादन
ना नफा ना तोटा
बिनठरावी आकस्मिक खर्च
योजनेतर योजना
व्यापारेतर निगम
रद्दबातल
राष्ट्रीय उत्पन्न
परक्राम्य लेख
— मध्ये भरण्यात आलेली निव्वळ रक्कम
नाममात्र लेखा
भारतीय रेल्वे परिषद कर्मचारीसंघाचा अंशदानेतर भविष्यनिर्वाह निधि गुंतवणूक लेखा
व्यवसायरोध भत्ता
१ अहस्तांतरणीय २ अस्थानांतरणीय
खर्ची रकमांचा परिणाम शून्यवत करणे
राष्ट्रीय विमा योजना
परक्राम्य पावती
निव्वळ उत्पन्न
नाममात्र खर्च
अंशदानेतर राज्य रेल्वे भविष्यनिर्वाह निधी
लेखापरीक्षेकरिता अभिलेख प्रस्तुत न करणे ही एक गंभीर स्वरूपाची नियमबाह्य गोष्ट आहे
अदेयमत खर्च
संख्यात्मक लेखा
राष्ट्रीय नियोजन
निव्वळ रक्कम
निव्वळ नफा
नाममात्र निरीक्षण
अप्रतिस्वाक्षरित आकस्मिक खर्च
अनुत्पादक
अदत्तमत खर्च
संख्याक्रम
राष्ट्रीय उत्पादकता
निव्वळ देय रक्कम
निव्वळ जमा रकमा
नाममात्र भाडे
वजात न करणे
अनावर्ती
नेहमीची शिल्लक
संख्याबल
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण
वसूल करावयाची निव्वळ रक्कम
प्रदानार्थ आवश्यक असेलील निव्वळ रक्कम
रद्द केलेल्या रोख्यांचे नाममात्र मूल्य
अराजपत्रित
अनावर्ती
नेहमीचा दर
राष्ट्रीय बचतपत्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725