Tacit consent
मूक संमति
मूक संमति
भू-मार्गाने किंवा अंतर्देशीय जलमार्गाने वाहतूक करण्यात येणाऱ्या मालावरील व उतारूंवरील कर
१ तात्पुरता २ अस्थायी
निविदा रक्कम
विचारार्थ विषय
मुदतबाह्य मागण्या
पथकर
१ पर्यटन खर्च २ दौऱ्याचा खर्च
रेल्वेच्या वतीने केलेले व्यवहार
निधीचे हस्तांतरण, निधी बदली करणे
मंजूर निधी एका घटकातून दुसऱ्या घटकाकडे बदली करणे
बदलीनिमित्त प्रवास भत्ता
कोषागारातील अनियमितता
अन्वीक्षा नि प्रयोगनिर्देशन कृषिक्षेत्र
तगाई अग्रिम, तगाईच्या आगाऊ रकमा
उत्पन्नावरील कर, प्राप्तीवरील कर
संवर्गातील तात्पुरती वाढ
राहुटी खर्च
मजगी घालणे
मुदतबाह्य धनादेश
१ हत्यारे २ साधने
१ पर्यटन खर्च २ दौऱ्याचा खर्च
दुसऱ्या विभागात उद्भवलेले व्यवहार
जिल्हा कोषागारांत तितक्याच रकमेचा भरणा करून त्याऐवजी (उपकोषागारातून किंवा उपकोषागाराकडे) बदली करण्यात आलेले निधी
कोळसा खाणीसंबंधीच्या विमोचन केंद्र निधीकडे बदली केलेली रक्कम
प्रवास खर्च
कोषागार अनियमितता नोंदवही
१ न्यायाधिकरण २ अधिकरण
तगाईच्या कामाकरिता आगाऊ रकमा
निगम कराव्यतिरिक्त उत्पन्नावरील कर
तात्पुरते अतिरिक्त वेतन
राहुटीसाठी आगाऊ रकमा
प्रादेशिक व राजकीय निवृत्तिवेतने
कालावधि
हत्यारे व संयंत्रे
दौरा कार्यक्रम
एकापेक्षा अधिक प्रधान लेखा शीर्षाच्या संबंधातील व्यवहार
विनियोजनाच्या घटकांमध्ये निधी बदली करणे
ऋणाची परतफेड करण्याकरिता सर्वसाधारण शिल्लक रकमांकडे बदली केलेल्या रकमा
कोषागार तिजोरी
कोषागार संकीर्ण उपविभाग
खरी प्रत
कार्यभार ग्रहण करणे
करमणूक, मनोरंजन, पैज व जुगार यांवरील करांसह चैनीच्या वस्तूंवरील कर
अस्थायी आगाऊ रकमा
राहुटी भत्ता
प्रादेशिक सेना
काल मर्यादा
सर्वप्राथम्य
फिरतीवरील कर्मचारीवर्ग
ऋण आणि वित्तप्रेषण शीर्षे यांसंबंधीचे व्यवहार
गौण शीर्षानुसार निधींचा खातेबदल
कोषागारांतर्गत बदली रकमा
निखात निधि
कोषागार नोटा
विश्वस्त निधि
खरेदीचे प्रमाण विचारात घेऊन
व्यवसाय, व्यापार, आजीविका आणि सेवायोजन यांवरील कर
अस्थायी नियुक्ति
राहुटी खर्च
प्रादेशिक अधिकारिता
समयश्रेणी
एकूण बेरीज
व्यापार चिन्ह
अनुसूचित क्षेत्रासंबंधीचे व्यवहार
रक्कम बदली करणे
मार्गस्थ मालाचा खर्च
कोषपालाची रोकड वही, कोषपालाची रोजकीर्द
कोषागार आक्षेप ज्ञापन
विश्वस्त व्याज निधि
तालुका बीजगुणन कृषिक्षेत्र
वाहनांवरील कर
अस्थायी आस्थापना
पदावधि
चाचणीदाखल लेखापरीक्षा
समयश्रेणी वेतन
एकूण सरासरी खर्च
व्यापार लेखा
रेल्वेबरोबरचे व्यवहार
नफ्याचे हस्तांतरण
मार्गस्थ मालाच्या देय रकमा
१ कोषागार, खजिना २ राजकोष
कोषागार आदेश
विश्वस्त
लक्ष्य
संपत्तीवरील कर
अस्थायी पद
सावधि-नियुक्ति पद
चाचणी प्रमाणपत्र
वेळापत्रक
एकूण भांडवली खर्च
व्यापार, वस्तुनिर्माण व नफातोट्याचे हिशेब
१ खातेबदल २ बदली, स्थानांतरण ३ हस्तांतरण
बदली प्रवास भत्ता
मार्गस्थ मालाचा विमा
कोषागार लेखा
कोषागार पासबुक
उलाढाल, एकूण विक्री
प्रशुल्क
करदाता
तात्पुरती नोकरी, अस्थायी सेवा
पदावधि
चाचणीदाखल तपासणी
हक्क
एकूण खर्च
वाहतुकीपासून मिळालेला महसूल
खातेबदलाने जमा केलेली रक्कम
हस्तांतरण मूल्य
संक्रमण काल
कोषागार लेखापरीक्षा सारांश
कोषागार पावती
खरेदीची उलाढाल, एकूण खरेदी
प्रशुल्क दर
तांत्रिक सल्ला
तात्पुरती बांधकामे
सहामाही भरपाई
चोरीबाबतचा विमा
तंबाखूवरील शुल्क
एकूण खर्च, एकूण परिव्यय
कर आकारणीकरिता प्रशिक्षण योजना
खातेबदलाने खर्ची टाकलेली रक्कम
शिलकी सामानाचे हस्तांतरण मूल्य
संक्रमण काल
कोषागार बिल, राजकोष पत्र
कोषागार बचत ठेव प्रमाणपत्र
विक्रीची उलाढाल, एकूण विक्री
n. कर vb. कर बसवणे, कर आकारणे
तांत्रिक सहकार करार कार्यक्रम
१ तात्पुरते स्थानांतरण २ तात्पुरते हस्तांतरण
सीमा कर
कोणतीही बिले चुकती करावयाची (द्यावयाची व स्वीकारावयाची) राहिलेली नाहीत
तंबाखूच्या विक्रीकरिता ठेवलेली फी
एकूण वित्तलब्धि
प्रशिक्षण जहाज
हस्तांतरण विलेख
हस्तांतरणीय प्रमाणपत्र
हिशेब व विवरणे पाठविणे
कोषागार रोख लेखा
कोषागार पत्रिका
हिशेबाचे दोन संच
कर सवलत
तंत्र वेतन
तात्पुरत्या काढलेल्या रकमा
रजा समाप्ति
औष्णिक विद्युत योजना
n. चिन्ह, ओळखचिन्ह, टोकन adj. लाक्षणिक
एकूण उत्पन्न
१ व्यवहार २ देवघेव
खातेबदल नोंद
१ स्थानांतरिती २ हस्तांतरिती
परिवहन खर्च
कोषागार प्रमाणपत्र
कोषागार प्रमाणक
विशिष्ट प्रकारचे नकाशे
करयोग्य माल, करपात्र माल
तांत्रिक मंजुरी
१ कुळवहिवाट २ भाडेदारी ३ कुळवाहिवाटीची मुदत, भाडेदारीची मुदत
सेवासमाप्ति
तृतीय वित्त आयोग
लाक्षणिक रक्कम
एकूण दायित्व
दायित्त्वाच्या आधारावर समायोजित व्यवहार
हस्तांतरण नोंदीसंबंधीची चलाने
१ हस्तांतरक २ नावावर करून देणारा
प्रवास सवलती
कोषागार चलान
कोषागार प्रमाणक क्रमांक
करयोग्य उत्पन्न
तारेने बदली केलेल्या जमा रकमा
भाडेदारी करार
नियुक्तीच्या अटी
त्रयस्थ पक्ष
लाक्षणिक कपात
एकूण तोटा, एकूण हानि
केंद्र व राज्य शासनाचे इंग्लण्डमधील व्यवहार
विशेष विकास निधीमधून बदली केलेली रक्कम
हस्तांतरित किंवा हस्तांतरिती
प्रवासी एजंट, फिरता अभिकर्ता
कोषागार आकस्मिक खर्च
काढलेल्या रकमांचे कोषागारानुसार तपशील
कर आकारणी, कराधान
तारेने बदली केलेल्या रकमा
भाडे पट्टा
अटी व शर्ती
उपशीर्षांचा अचूकपणा तपासण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकेल
लाक्षणिक मागणी
एकूण आहरण, काढलेल्या एकूण रकमा
राज्य कोषागारांतील इतर शासनांचे व्यवहार
कार्यभाराचे हस्तांतरण
हस्तांतरित प्रदेश
प्रवास भत्ता
कोषागारातील ठेवीचे प्रमाणपत्र
प्रयोग व प्रमाद पद्धति
ज्यासाठी एकाच प्रकारचा प्रशासनिक कर्मचारीवर्ग लागतो असे कर व शुल्के
दूरध्वनि खर्च
१ कुळ २ भाडेकरू
कंत्राटाच्या अटी
त्रैमासिक नोंदवही
लाक्षणिक अनुदान
पैज गणनयंत्र
तात्पुरत्या स्वरूपाचे व्यवहार
खर्च बदली करणे
बदली रकमांची संयुक्त खातेवही व गोषवारा यांद्वारे समायोजन केलेल्या बदली रकमा
प्रवास भत्त्याची आगाऊ रक्कम
कोषागार फी
तेरीज पत्रक
कोष्टकवार काम
कृषि उत्पन्नावरील कर
१ वेग, कार्यवेग, गति २ वेगमानता
निविदा
कर्जाच्या अटी
योग्य मार्गाने
म्हणून, रु. १० ची लाक्षणिक पूरक मागणी विधानमंडळाला सादर केली आहे
दौऱ्यासाठी आगाऊ रक्कम
राजपत्रित शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन व भत्त्यासंबंधीचे व्यवहार
दुष्काळ निवारण निधीची बदली केलेली रक्कम
सरकारी बांधकाम कार्यालयांमधील बदली रकमा
प्रवास भत्त्याचे बिल
कोषागार प्रपत्र
तेरीज पत्रक जुळले पाहिजे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725