Data
आधारसामग्री, आधारभूत माहिती
आधारसामग्री, आधारभूत माहिती
मृत्युप्रमाण
ऋण विमोचन व ऋण प्रतिबंधन निधि
राज्य बिलांमधून वजात
कर्जाची एकूण रक्कम
१ विभागीय भरणा २ विभागीय वित्तप्रेषणे
घसारा निधि
तपशीलवार शीर्ष
आहार भत्ता
नामंजुरी
कसरविषयक कर्जनिवारण निधि
उल्लेखनीय व गुणवत्तापूर्ण सेवा
व्यवहाराची विभागणी
दुहेरी कराधान
दुसरी प्रत, प्रतिलिपि
आहरण दिनांक
सेवा प्रतिरोधित
ऋण सेवाविषयक खर्च
दौऱ्याच्या आगाऊ रकमेची वजात
तूट समायोजन अनुदान
संसदीय कामकाज विभाग
मागणीच्या व वसुलीच्या रकमांबाबतची विभागीय विवरणे
घसारा राखीव निधि
तपशीलवार लेखा शीर्ष
साक्षीदारांना आहाराबाबत व प्रवासाबाबत द्यावयाची रक्कम
सरकारी रकमांचे संवितरण
विसंगति
विख्यात अभ्यागत, विख्यात पाहुणा
विभागीय लेखे
१ मसुदा, प्रारूप २ हुंडी, धनाकर्ष
कर्तव्य भत्ता
दैनिक भत्ता
वटवल्याचा दिनांक
ऋणपत्र
ऋण, ठेवी व वित्तप्रेषणांचे व्यवहार
वजात नोंदवही
तुटीचा अर्थसंकल्प
विभागीय गोषवारा
विभागवार प्रत्यक्ष रकमा
घसारा, नवीकरण आणि पुनःस्थापन यांवरील खर्च
काढलेल्या रकमांच्या खर्चाचा तपशील
आहार खर्च
निवृत्तिवेतनाचे संवितरण
स्वेच्छाधीन अनुदान
१ उपकालवा २ शाखानदी
गोद्या व नांगरवाडा
दर्शनी हुंड्या
पावत्यांवर व इतर मुद्रांकांवर उमटरेखन करण्याबाबत शुल्क
दैनिक शिल्लक
अनुग्रहदिन
प्रतिभूति बंधपत्र म्हणून स्वीकारलेली ऋणपत्रे
ऋणको
वजा-वसुली
तुटीची अर्थव्यवस्था
विभागीय लेखे, विभागीय हिशेब
तडीपारीचा खर्च
प्रतिनियुक्ति भत्ता
मूळ खर्ची रकमेचा तपशील
आहार खर्च
वेतन आणि भत्ते यांचे संवितरण
स्वेच्छाधीन शक्ती
वितरण सूची
१ दस्तऐवज २ कागदपत्र ३ लेख
आहरण लेखा
दस्तऐवजांवर ठसे उमटविण्यासंबंधीचे शुल्क
दैनिक ताळेबंद
विमापत्राची मुदत पूर्ण झाल्याचा दिनांक
बँकेने काढावयाची ऋणपत्रे
वसूल किंवा चुकती न केलेली कर्जे
वजा-परतावे
१ अवनति २ पदावनति
महसूल कमी करणे, महसूल कमी होणे
१ ठेव २ निक्षेप ३ साठा
भारताबाहेर प्रतिनियुक्ति
योजनांतर्गत खर्चाचा तपशील
विभेदक शुल्क
संवितरित रकमा
हुंडी नाकारणे
अनुदानांचे वितरण
लेखी पुरावा
आहरण व संवितरण अधिकार
दैनिक रोख ज्ञापन
कोषागाराकडून मिळाल्याचा दिनांक
नावे रकमांची नोंद
विकेंद्रीकरण
मानीव तारीख
अधिकारांचे प्रत्यायोजन
विभागीय आगाऊ रकमा
ठेवींचा लेखा, ठेवींचे खाते, निक्षेप खाते
प्रतिनियुक्ति वेतन
व्यवहारांचे तपशील
राजनैतिक खर्च
संवितरकाची नोंदवही
नाकारलेला धनादेश
वितरण पद्धति
अधिवास
—चे आहरण व वटवणी
दैनिक वसुली योजना
दैनंदिन वाढ किंवा घट
नावे नोंदपत्र
१ प्रतिज्ञापान, २ प्रतिज्ञापत्र
अफरातफर
पोचवणी ज्ञाप
विभागीय व न्यायिक ठेवी
हज यात्रेकरूंच्या कल्याणासाठी असलेल्या अंशदानाच्या ठेवीचा लेखा
परत केलेल्या प्रवास भत्त्याचा किंवा समायोजित केलेल्या आगाऊ रकमेचा तपशील
प्रत्यक्ष लेखा
संवितरकाची चिठ्ठी
पदच्युत करणे, बडतर्फ करणे
जिल्हा स्थानिक मंडळ
अधिवास प्रमाणपत्र
आहरण अधिकारी
दैनिक खर्च
बंद खाते
खर्चखाती टाकण्यायोग्य, खर्चखाती घालण्यायोग्य
हुकूमनामा, डिक्री
१ चूक करणारा २ अनुपस्थित ३ बाकीदार ४ अफरातफर करणारा ५ कसूर करणारा
दर्शनी हुंडी
विभागीय लेखापरीक्षा
विलीन झालेल्या संस्थानाच्या ठेवींचा लेखा
अभिलेख नष्ट करणे
खर्च न केलेल्या शिल्लक रकमांच्या परताव्याचा तपशील
प्रत्यक्ष खर्च
संवितरण अधिकारी
बडतर्फी, पदच्युति
जमा रकमेची जिल्हा नोंदवही
देणगी
वाहून आलेले व बेवारशी लाकूड
रोजंदारीवरील कर्मचारी
बुडीत बाकी
शीर्षाखाली खर्ची घालण्यायोग्य
हुकूमनाम्याची रक्कम
भरणा करण्यात कसूर
मागणी सूचना
१ विभागीय खर्च, २ विभागीय आकार
अनुदानाच्या ठेवीचा लेखा
तपशीलवार लेखा
विकास खर्च
कर्ज प्रत्यक्ष चुकते करणे
१ विमुक्ति प्रमाणपत्र २ कार्यमुक्ति प्रमाणपत्र
बडतर्फी, काढून टाकणे व निलंबन
जिल्ह्याचा सांख्यिकी गोषवारा
दुहेरी लेखा पद्धति
कोरडवाहू शेती
दैनिक प्रतिवेदन, दैनिक अहवाल
शेवटची तारीख
ऋण समायोजन मंडळ
हुकूमनाम्याची देय रक्कम
सदोष अर्थसंकल्पीय अंदाज
प्रदान मागण्या
विभागीय परिपत्रक
खाजगी / स्थानिक संस्थांकरिता केलेल्या कामासाठी ठेवी
तपशीलवार लेखापरीक्षा
विकास निधीतील कामे
प्रत्यक्ष अनुदाने
मागणी चुकती करणे
तफावतीचे प्रमाण
जिल्हा कोषागार
दुहेरी लेखांकन
नियत तारीख
रोजची बेरीज
एकूण हानि
ऋण व ठेवी
वजा नोंद
संरक्षण बचत प्रमाणपत्र
अर्धशासकीय पत्र
विभागीय वर्गीकृत गोषवारा
ठेवींची शीर्षे
तपशीलवार बिल
विकास शीर्षे
प्रत्यक्ष खरेदी
कर्तव्य पार पाडणे
विस्थापित व्यक्ति
जिल्हा विभागणी
दुहेरी समायोजन
प्रदानार्थ देय
रोजमजुरी
१ अविक्रेय माल २ जडसंग्रह
ऋण व ठेवी लेखे
१ वजात २ वजा करणे
संरक्षण सेवा अंदाज
पदावनति
विभागीय चौकशी
स्थानिक निधींच्या ठेवी
तपशीलवार पुस्तक
विकास कर्ज
प्रत्यक्ष जमा रकमा
कार्ये पार पाडणे
१ निकालात काढणे २ विल्हेवाट ३ कामाचा उरक
लाभांश
दुहेरी नोंद
१ देय, देणी २ आदेय, घेणी
दुग्धशाळा उत्पादन
जडसंग्रह नोंदवही
ऋण व कर्ज
केंद्रीय बिलांमधून वजात
संरक्षण सेवा वित्तप्रेषण
विलंबशुल्क
विभागीय अंदाज
घटलेले मूल्य, घसारा मूल्य
तपशीलवार अर्थसंकल्प व स्पष्टीकरणात्मक ज्ञापन
वन संशोधन आणि निर्जन प्रदेशात वनरोपण यांचा विकास
प्रत्यक्ष कर
शिस्तभंगाची कार्यवाही
पृष्ठांकनाकडे दुर्लक्ष करणे
लाभांश प्रदान आदेश
दुहेरी नोंद लेखापद्धति
योग्यरीत्या हिशेबात घेतले व पडताळून पाहिले
हानि, नुकसान
महागाई भत्ता
ऋण खर्च
चालू वर्षाच्या खर्चातून वजात
१ तुटवडा, कमतरता २ न्यूनता, उणीव
विलंब आकार
विभागीय परीक्षा
१ घसारा २ भावउतार
व्यवहाराचे तपशीलवार वर्गीकरण
विकास कार्यक्रम
प्रत्यक्ष स्वीकृत बाबी
बट्टा कसर
भागीदारीचे विघटन
लाभांश अधिपत्र
दुहेरी कुलुप
यथोचितरीत्या तपासून
हानि प्रमाणपत्र
चणचण
ऋण विभागणी
खर्चातून वजात
तुटीचा लेखा
विप्रकृत स्पिरिट
विभागीय टिप्पण वही
घसारा लेखा
आकस्मिक खर्चाचे तपशीलवार बिल
विकास प्रकल्प
विकलांगता रजा
दिलेला बट्टा
केलेल्या प्रवासाचे अंतर
विभाज्य निवृत्तिवेतन, वाटणीयोग्य निवृत्तिवेतन
दुहेरी कुलुपाची व्यवस्था
यथोचितरीत्या सही करून
नुकसानभरपाई
मृत्यु-नि-सेवानिवृत्ति उपदान
ऋण शीर्षे
स्थूल जमा रकमांतून वजात
वित्तप्रेषणातील तूट, भरणा केलेल्या रकमांतील तूट
किंमत
विविध योजनांपासून मिळणाऱ्या विभागीय जमा रकमा या शीर्षाखाली जमा केल्या जातात
१ घसारा आकार २ घसारा खर्च
तपशीलवार अंदाज
विकास योजना
विकलांकता वेतन
बट्टा आणि अडत
स्पष्टपणे भेद करणे
खर्चाची विभागणी
दोनदा रक्कम देणे
योग्यरीत्या मुद्रांकित केलेले वेतनपट
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725