Additional surcharge
अतिरिक्त अधिभार
अतिरिक्त अधिभार
खातेबदलाद्वारा समायोजन
प्रशासकीय खर्च
कराची रक्कम आगाऊ चुकती करणे
वयोमर्यादा
कृषिविषयक उत्पन्न, कृषिउत्पन्न
सरकारी कर्मचाऱ्याच्या मुलकी वेतनाचे वाटप
कर्जफेड निधि
सहाय्यभूत, सहाय्यकारी
वार्षिक आढावा
मानववंशशास्त्रविषयक सर्वेक्षण
नियुक्ति, नेमणूक
मान्य केलेला, मान्य
थकबाकीची मागणी
मत्ता
रोकड वहीतील नोंदीचे साक्षांकन
लेखापरीक्षा टिप्पणी
विनियोजनास अधिकृत मंजुरी देणे
विमानचालन
अस्वाभाविक वैशिष्ट्ये
आकस्मिक खर्चाचे संक्षिप्त बिल
१ सोय २ जागा, स्थान ३ E6निवासव्यवस्था
लेखांकन पद्धति
लेखे परिपूर्णपणे तपासावेत
१ वेतनपट २ पावती तक्ता
प्रत्यक्ष शिल्लक
वाढ व फेरबदल, वाढ व फेरफार, भर व फेरफार
समायोजन चलान
प्रशासकीय गैरसोय
परतफेडयोग्य अग्रिम, परतफेडयोग्य आगाऊ रक्कम
सेवानिवृत्तीचे वय
वेळापत्रकापूर्वी
१ नियत रक्कम २ नियत वाटप ३ भाग वाटप
१ संस्थेला भूमिदान करण्याबाबतचा खर्च २ कर्जफेडीच्या तरतुदीबाबतचा खर्च
पशुसंवर्धन
वार्षिक कर्जनिवारण निधि
अपेक्षित खर्च
दायित्वे ठरविणे, दायित्वे निश्चित करणे
शासनाने मान्य केलेला
थकित सूची, शिल्लक कामाची सूची
मत्ता व दायित्वे
१ साक्षांकित प्रत २ अनुप्रमाणित प्रत
लेखापरीक्षेतील आक्षेप
विधानमंडळाची अधिकृत मंजुरी
विमानचालनासंबंधीच्या जमिनीवरील सोयी
प्रमाणाबाहेर तफावत
लेख्यांचा गोषवारा
१ सोबतची कागदपत्रे २ सहवस्तू
लेखे व विवरणे
वसाहतीच्या शासनाकडील लेखे
एकरी दर
प्रत्यक्ष प्रवास खर्च
कोषागार सुरक्षित कक्षाची वाढ आणि फेरफार
लेख्याचे समायोजन
प्रशासकीय शक्ति
आगाऊ दिलेला
नियतसेवा वयमान, नियत सेवावधीचे वय
प्राप्तानुदान वसतिगृह
विनिमयाद्वारे झालेल्या नुकसानीसाठी नियत रकमा
ऋणाच्या परतफेडीसाठी तरतूद
जोडपत्र
वार्षिक पतदारी प्रमाणपत्र
अपेक्षित जमा रकमा
संविभाजन
मान्य सूची
निवृत्तिवेतनाची बाकी, निवृत्तिवेतनाची थकित रक्कम
१ अभिहस्तांकित २ नियुक्त, नेमून दिलेला
लिलावाचे उत्पन्न
लेखापरीक्षा अभिप्राय
स्वायत्त संस्था
विमान वाहतुकीपासून मिळालेल्या जमा रकमा
सरासरीतील प्रमाणाबाहेर तफावत
केंद्रीय रोख लेख्यांचा गोषवारा
नियत वाटप नियमान्वये
भिन्न लेखामंडलांमधील लेखे
रिझर्व बँकेकडे असलेले लेखे
१ अधिनियम २ कृति ३ कार्य
महसुलाचा किंवा खर्चाचा प्रत्यक्ष कल
संवितरित रकमांत भर टाकणे
निवृत्तिवेतनविषयक खर्चाचे समायोजन
प्रशासन अहवाल
अग्रिम धन, आगाऊ रकमा
अभिकरणाच्या तत्त्वावर
विमान वाहणावळ
नियत वाटप पत्र
संवितरित रक्कम
वार्षिक लेखापरीक्षा
वार्षिक विवरणपत्र
अपेक्षित वसुली
मूल्यन
मान्य दर
थकित खातेनोंद
अभिहस्तांकित विमापत्र
लिलावाद्वारे विक्री
लेखापरीक्षा कार्यालय
प्राधिकृत भांडवल
प्रतीक्षाधीन तडजोड
पद रद्द करणे
खर्चाचा गोषवारा
मागणी केलेल्या निविर्देशाप्रमाणे
लेखासंहिता
साजसरंजाम खर्च
कृताकृत
प्रत्यक्ष रकमा
जमा रकमांत भर टाकणे
भिन्न शासनांमधील देवघेवीचे समायोजन
प्रशासनिक मंजुरी
व्याजी आगाऊ रकमा
अभिकरण खर्च
अन्यसंक्रामण कार्यालय
निधींचे नियत वाटप
देय असलेली रक्कम
पडताळणीचे वार्षिक प्रमाणपत्र
शिल्लक रकमांचे वार्षिक विवरणपत्र
अपेक्षित बचत
शिकाऊ उमेदवार
मान्य सेवा
थकित काम अहवाल
अभिहस्तांकन
१ लेखापरीक्षा २ हिशेबतपासणी
लेखापरीक्षा नोंदवही
प्राधिकृत विक्रेता
सरासरीहून अधिक
प्रधान शीर्षाच्या एकूण बेरजांचा गोषवारा
१ लेखा, हिशेब २ स्पष्टीकरण ३ खाते
लेखा नियंत्रण
उपार्जित प्राप्ति
१ हंगामी २ कार्य करणारा
मागील तीन वर्षांतील प्रत्यक्ष रकमा
तदर्थ लाभ
समायोजन नोंदवही
अनुज्ञेय भत्ता
विश्रांति शिबिरांसाठी आगाऊ रकमा
अभिकरणाचे काम
अखिल भारतीय सरासरी ग्राहक भाव निर्देशांक
तरतूद केलेले अनुदान
राखीव निधी व ठेव लेख्यांतून भागविण्यात आलेली रक्कम
वार्षिक घसारा
वार्षिक पाठ्यवेतन
पूरक अनुदानाची किंवा विनियोजनाची अपेक्षा
समुचित सरकार
अंदाजे
थकित काम विवरणपत्र
अभिहस्तांकित व भरपाईच्या रकमा
लेखापरीक्षा व लेखा आदेश
लेखापरीक्षा अहवाल
उपलब्धता
अधिमूल्य
आक्षेपांचा गोषवारा
हिशेबातील शिल्लक
लेखा प्रपत्र, लेखा नमुना
संचित रोख रक्कम
हंगामी सेवा भत्ता
यथामूल्य, मुल्यानुसार
तदर्थ वेतनवाढ
स्वीकृत
देण्यात आलेल्या व वसूल करण्यात आलेल्या आगाऊ रकमा
सरकारी मालपाठवणी अभिकर्ता
अखिल भारतीय राजपत्रित अधिकाऱ्यांची सूची
भत्ता
जमेची रक्कम
वार्षिक चौकशी
वार्षिक भांडार विवरण
प्रत्याशित निवृत्तिवेतन
योग्य लेखा शीर्ष
लवाद न्यायाधिकरण
१ अनुच्छेद २ वस्तु, जिन्नस ३ लेख ४ (in pl.) नियमावली
अभिहस्तांकनकर्ता
लेखापरीक्षा मंडळ
१९— १९— पर्यंतच्या लेख्यावरील लेखापरीक्षा अहवाल
निधीची उपलब्धता
कामावरील अनुपस्थिति
जमाखर्चाचा गोषवारा
लेखा मंडल
कोणत्याही विशिष्ट वर्गाचे अथवा स्वरूपाचे लेखे
अर्थसंकल्पीय अंदाजातील अचूकपणा
कार्यकारी पदधारक
यथामूल्य शुल्क
तदर्थ कोषागार बिले
प्रशासकीय, प्रशासनिक, प्रशासन—
अंगीकार करणे, स्वीकारणे
बिनव्याजी आगाऊ रकमा
एकूण रक्कम
अखिल भारतीय सेवा
भत्ते व मानधन
ॱॱॱॱ दिवसांची रजा
वार्षिक वित्त लेखे
वार्षिक पडताळणी
जुनाट
समुचित मंजुरी प्राधिकारी
लवादी, लवाद
वस्तू नोंदवहीतून निर्लेखित करण्यात येईपर्यंत ती त्या नोंदवहीतच लिहिलेली असू द्यावी
१ उपचारगृह २ आश्रय
लेखापरीक्षा प्रमाणपत्र
लेखापरीक्षा परिनिरीक्षण
सरासरी
अनुपस्थिति भत्ता
राज्य रोख लेख्यांचा गोषवारा
१ हिशेबात घेणे / दर्शविणे २ स्पष्टीकरण देणे
वाणिज्यिक उपक्रमांचे लेखे
न्यूनाधिक ज्ञापनाचा अचूकपणा
चालू धारणाधिकार
भर घातलेली किंमत
निरवधि
प्रशासकीय व पर्यवेक्षी कर्मचारीवर्ग
आगाऊ कार्यवाही
वेतन व प्रवासभत्त्याच्या आगाऊ रकमा
परतफेडयोग्य ठेवीची एकूण बेरीज
संलग्न आधारसामग्री
फेरफार
वजा केलेली वर्गणीची रक्कम
वार्षिक वित्तीय विवरणपत्र
वार्षिक पतदारी पडताळणी
१ अपील २ आवाहन
विनियोजन, विनियोग
रोख शिल्लक प्रतिवेदनानुसार
बट्टयाने
लेखापरीक्षा मंडल
लेखापरीक्षा कर्मचारीवर्ग
१ सरासरी खर्च २ सरासरी परिव्यय
अन्यत्रवासी घरमालक
संक्षिप्त विवरण
शीर्षाखाली दर्शविणे
ठेवी व निलंबन व्यवहारांचे लेखे
विवरणपत्राचा अचूकपणा
क्रियाशील भागीदार
१ अतिरिक्त, जादा २ अपर
तहकुबीचा अर्ज, स्थगन अर्ज
प्रशासनिक मान्यता
आगाऊ प्रत
जाहिरातीचा खर्च
एकूण वेतन
वाटपप्राप्त
वेतनातील फेरफार
देय रक्कम
वार्षिक वेतनवाढ, वार्षिक वेतनवृद्धि
वर्षासन, वार्षिकी
अपीलदार, अपीलकर्ता
विनियोजन लेखा
जिकिरीच्या स्वरूपाची कर्तव्ये
प्रत्यक्ष मोजून खात्री करून घेणे
सममूल्य, सममूल्याने
लेखापरीक्षा संहिता
लेखापरीक्षित आकस्मिक खर्च
सरासरी खर्च
अनुपस्थिति विवरणपत्र
विद्याविषयक अर्हता
खातेदार
भारताच्या रिझर्व बँकेत भरणा केलेल्या रकमांचे हिशेब
प्रत्यक्ष साध्ये
प्रत्यक्ष रोख शिल्लक
अतिरिक्त व पुनःस्थापन राखीव निधि
अभिनिर्णय करणे
प्रशासकीय प्राधिकारी
चतुर्थ वर्ग सरकारी कर्मचाऱ्यांना दौऱ्याकरिता स्थायी अग्रिमातून आगाऊ रक्कम अनुज्ञेय आहे.
सूचनापत्र
१ क्षेत्रिक २ कृषिभूमिविषयक
वाटपप्राप्त क्षेत्र
n. पर्याय, विकल्प, adj. पर्यायी, वैकल्पिक
वसूल झालेली रक्कम
—वर्षाचा परिरक्षण अंदाज
वार्षिकी प्रमाणपत्र
अपील प्राधिकारी
विनियोजन अधिनियम
अंकगणितीय परिगणना, आकडेमोड
पारख फी
अधिमूल्य, अधिमूल्याने
लेखापरीक्षा विभाग
महालेखापरीक्षकाची नियमावली
नेहमीच्या प्रत्यक्ष रकमांची सरासरी
अनुपस्थिति पद्धति
खर्ची रकमांची स्वीकृति
सामग्रीचा लेखा
लहान नाणी पुरवठा विभागांचे लेखे
१ प्रत्यक्ष परिव्यय २ प्रत्यक्ष खर्च ३ प्रत्यक्ष किंमत
अतिरिक्त वित्तीय दायित्व
अभिनिर्णय फी
प्रशासन संस्था
आगाऊ जोखीम निधि
बदली करावयाच्या खर्ची रकमांबाबतची सूचनापत्रे
१ मेळ २ संमतिपत्र ३ करार
१ विभागणी, वाटणी २ विल्हेवार वाटप
पर्यायी नामनिर्देशित व्यक्ति
मंजूर रक्कम
वार्षिक खर्च
वार्षिकी निधि
संपत्तिशुल्क अपील नियंत्रक
विनियोजन विधेयक
आकडेमोडीतील चूक
निर्धारणीय लाभ
शासनाच्या खर्चाने
लेखापरीक्षा मुखांकन
आवर्धन
सरासरी वेतन
संपूर्ण हक्क
निविदा स्वीकृति
परिमाण लेखा
राज्य लेखे
स्थायी आगाऊ रकमेची पोच
प्रत्यक्ष पत
अतिरिक्त निधि
केंद्र व राज्य शासनांमधील समायोजन लेखे
प्रशासकीय नियंत्रण, प्रशासनिक नियंत्रण
आगाऊ वेतनवृद्धि
सल्लागार समिति
१ करारनामा, करारपत्र २ संमतिपत्र, संमतिनामा
वाटप व वास्तव लक्ष्ये
एकत्रीकरण करणे
परत केलेली रक्कम
वार्षिक उत्पादन
असंगति
सोबतचे विवरणपत्र
निधींचे विनियोजन
आकडेमोडीतील चूक
१ निर्धारिती २ करपात्र व्यक्ति
संलग्न कार्यालये
लेखापरीक्षाविषयक चौकशी
अधिप्रमाणित प्रत
सरासरी वेतन विवरणपत्र
अभिहस्तांकिती
सामावून घेतलेला
हस्तांतरण स्वीकृति
व्यवहारांचा लेखा
भांडारे व संग्रह यांचे लेखे
भूमिसंपादन
प्रत्यक्ष खर्च
अतिरिक्त अनुदान
समायोजन नोंदी
प्रशासकीय सौकर्य
वेतनाची आगाऊ रक्कम
विमानतळ व विमानमार्ग वाहतूक
कृषिविषयक वस्तु
भांडवली व महसुली शीर्षांमधील वाटप
रुग्णवाहिका फी
निर्लेखित केलेली रक्कम
प्रत्यक्ष वार्षिक पडताळणी
पूर्वचरित्र
परिशिष्ट
महसुली राखीव निधीकडे विनियोजन
शस्त्रे व साजसरंजाम
१ आकारणी २ मूल्यनिर्धारण, निर्धारण ३ निर्धारित कर
जप्ती आदेश
लेखापरीक्षा खर्च
अधिप्रमाणन करणे
विनिमयाचा सरासरी दर
महसूल कमी करणे, महसूल कमी होणे
पद सामावून घेणे
१ स्वीकार्य प्रतिभूति, स्वीकार्य तारण २ स्वीकार्य जामीन
लेखापालांचा ताळेबंद
कर्मशाळा निलंबन लेखे
कर्ज फेडणे
प्रत्यक्ष खर्च
अतिरिक्त वेतन
समायोजन शीर्षे
प्रशासकीय विभाग, प्रशासनिक विभाग
बदलीनिमित्त आगाऊ रकमा
वैमानिक दळणवळण सेवा
कृषि अर्थव्यवस्था
खर्चाचे वाटप
१ दुरुस्ती २ सुधारणा
—मधून बदली केलेल्या रकमा
वार्षिक प्रगतीचा अहवाल
पूर्व दिनांकित
उपयंत्रे
अनुदानांतर्गत विनियोजन
थकबाकी, बाकी
निर्धारण वर्ष
१ सांक्षाकन करणे २ अनुप्रमाणित करणे
लेखापरीक्षा फी
१ प्राधिकरण २ प्राधिकारपत्र
दर लिटरमागे केलेल्या प्रवासाचे सरासरी अंतर
प्रमाणाबाहेर आकारलेला खर्च
१ गोषावारा २ विवरण
रु. ॱॱॱॱ पुढील लेखा शीर्षाखाली खर्ची घालण्यास स्वीकृत
लेखापालाचे पुस्तक
संरक्षणसंबंधित लेखे
पावती
प्रत्यक्ष प्रभारी व्यक्ति
जादा पदे
समायोजन
प्रशासकीय कार्यक्षमता
आगाऊ प्रदान
पूर्वी सांगितलेला, पूर्वोक्त
कृषि सुधारणा निधि
निवृत्तिवेतनाच्या खर्चाचे वाटप
सुखसोयी राखीव निधि
१ विश्लेषण २ पृथक्करण
वार्षिक विवरणे
पूर्वदिनांकित धनादेश
नियुक्ति प्राधिकारी
मान्यता
थकबाकीची देयके
निर्धारक
१ साक्षांकन २ अनुप्रमाणन
लेखापरीक्षा ज्ञापन
प्राधिकार प्रमाणपत्र
सरासरी वेतन
प्रमाणाबाहेर विलंब
संक्षिप्त बिल
उपसाधने
हानीबद्दल स्पष्टीकरण देणे
लेखा विवरणपत्रे
प्रदानाच्या पु+C116ष्ट्यर्थ पावत्या घेण्यात याव्यात
प्रत्यक्ष तूट
अतिरिक्त पारिश्रमिक, जादा मोबदला
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725