Turnover of purchase
खरेदीची उलाढाल, एकूण खरेदी
खरेदीची उलाढाल, एकूण खरेदी
विक्रीची उलाढाल, एकूण विक्री
हिशेबाचे दोन संच
विशिष्ट प्रकारचे नकाशे
अंतिम वार्षिक सरासरी
अंतिम वार्षिक खर्च
अंतिम वार्षिक आवर्ती खर्च
अंतिम दायित्व
असमायोजित शिल्लक रकमा
अनधिकृत अनुपस्थिति
अनधिकृत प्रयोजन
अनधिकृत व्यवहार
न वटलेला धनादेश
बिनभांडवलीकृत आस्थापना खर्च
अनिश्चित किंवा अनियमित दायित्वे
१ बेवारशी, अस्वामिक, हक्क न सांगितलेला २ न मागितलेला
बेवारशी आणि सरकारजमा झालेली मालमत्ता
मागणी न केलेल्या ठेवी
मागणी न केलेले पुरवठा बिल
अवर्गीकृत बाब
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725