Advance payment
आगाऊ प्रदान
आगाऊ प्रदान
कराची रक्कम आगाऊ चुकती करणे
परतफेडयोग्य अग्रिम, परतफेडयोग्य आगाऊ रक्कम
आगाऊ दिलेला
अग्रिम धन, आगाऊ रकमा
व्याजी आगाऊ रकमा
विश्रांति शिबिरांसाठी आगाऊ रकमा
देण्यात आलेल्या व वसूल करण्यात आलेल्या आगाऊ रकमा
बिनव्याजी आगाऊ रकमा
वेतन व प्रवासभत्त्याच्या आगाऊ रकमा
जाहिरातीचा खर्च
सूचनापत्र
बदली करावयाच्या खर्ची रकमांबाबतची सूचनापत्रे
सल्लागार समिति
विमानतळ व विमानमार्ग वाहतूक
वैमानिक दळणवळण सेवा
पूर्वी सांगितलेला, पूर्वोक्त
वयोमर्यादा
सेवानिवृत्तीचे वय
नियतसेवा वयमान, नियत सेवावधीचे वय
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725