Precipice
कडा (पु.)
कडा (पु.)
Precipitancy n.उतावळेपणा ( पु.), अविचार (पु.)
अवक्षेपक (पु.), adj. Chem.अवक्षेपक
१ निकरावर नेणे, निकरावर येणे २ घायकुतीस येणे ३ खाली कोसळणे ४ Chem. अवक्षेप करणे, अवक्षेप होण, n. Chem. अवक्षेप (पु.), adj. १ निकराचा २ घायकुतीचा
१ हूडपणा (पु.) २ घाई (स्त्री.), घायकूत (स्त्री.) ३ Chem.अवक्षेपण (न.)
संक्षेपिका (स्त्री.), गोषवारा (पु.)
१ नेमका, तंतोतंत २ टापटिपीचा ३ (as, idea) रेखीव
१ नेमका, तंतोतंत २ ठामपणाने ३ टापटिपीने
Precision n.१ नेमकेपणा (पु.), बिनचूकपणा ( पु.) २ सुक्ष्मता ( स्त्री.) ३ रेखीवपणा (पु.)
१ (to hinder to stop)अवरोधन करणे २ वगळणे
१ अवरोधित २ वगळलेला
१ अवरोधन (न.) २ वगळणूक (स्त्री.)
अवरोधक
आकालपक्व
आकालपक्वता (स्त्री.)
पूर्वकल्पना करणे
पूर्वकल्पित
पूर्वकल्पित योजना (स्त्री.)
पूर्वकल्पना (स्त्री.)
पूर्वप्रवर्तक (सा.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725