Practically
१ व्यवहारतः, व्यवहारात २ (as good as) जवळजवळ
१ व्यवहारतः, व्यवहारात २ (as good as) जवळजवळ
व्यवहार्य प्रयोजन (न.)
१ प्रथा (स्त्री.), रिवाज (पु.) cf.Usage.२ Educ.प्रायोगिक अभ्यास (पु.) ३ (a habit) सराव (पु.) ४ (as a layer or doctor) व्यवसाय (पु.) ५ (repeated performance as a means of acquiring skill) तालीम (स्त्री.) (as in:air armament practice हवाई युद्धसज्जतेची तालीम) ६ (as a method of legal procedure) उपयोजन (न.)
१ .-चा व्यवसाय करणे २ आचरणे ३ सराव करणे ४ (as practising Yoga, etc.) अभ्यास करणे
अध्यापन शाळा (स्त्री.)
व्यवसायी (सा.)
१ फलवादी २ राज्यकारभारसंबंधी ३ (meddlesome) लुडबुड करणारा, n.राजाज्ञा (स्त्री.)
फलवाद (पु.)
स्तुती करणे, n.स्तुती (स्त्री.)
स्तुत्य, प्रशंसनीय
खोडी (स्त्री.), कुचेष्टा (स्त्री.)
(बालिश)बडबड करणे, n.बडबड (स्त्री.)
प्रार्थना करणे, नम्रतापूर्वक विनवणे
प्रार्थना (स्त्री.) cf.Application
१ उपदेश करणे २ धर्मोपदेश करणे
१ उपदेशक (पु.) २ धर्मोपदेशक (पु.)
१ भूमिका (स्त्री.) २ (as of an Act) उद्देशिका (स्त्री.)
प्राक्कथन
प्रस्तावना
उपोद्घात
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725