Pour
१ ओतणे २ भडिमार करणे, मारा करणे ३ जोराचा पाऊस पडणे
१ ओतणे २ भडिमार करणे, मारा करणे ३ जोराचा पाऊस पडणे
दारिद्र्य (न.), गरिबी (स्त्री.)
दारिद्र्याने गांजलेला
युद्धबंदी (सा.), युद्धकैदी (सा.)
१चूर्ण (न.), पूड (स्त्री.) २ पावडर (स्त्री.), v.t. १ भुकटी करणे, चुरा करणे २ पावडर लावणे
१ Law शक्ती (स्त्री.) cf.Right २ Elec. वीज (स्त्री.) ३ सत्ता (स्त्री.) ४ सामर्थ्य (न.) ५ प्रबल राष्ट्र (न.)
यंत्रचालित होडी (स्त्री.)
शक्तीशाली, बलाढ्य, जोरदार
विद्युतगृह (न.), वीजघर (न.)
शक्तीहीन, निष्प्रभ
यंत्रमाग (पु.)
मुखत्यारनामा (पु.)
विधानशक्ती (स्त्री.)
वीजसंयंत्र (न.)
सत्तेचे राजकारण (न.)
Smallpox
व्यवहार्य cf.Possible
१ व्यावहारिक २ व्यवहारी ३ प्रायोगिक n.(a practical examination) प्रात्यक्षिक (न.)
१ प्रात्यक्षिक परीक्षा (स्त्री.) २ प्रायोगिक परीक्षा (स्त्री.)
प्रत्यक्ष अनुभव (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725