Postscript
१ पश्चलेख (पु.) २ ताजा कलम (पु.)
१ पश्चलेख (पु.) २ ताजा कलम (पु.)
आधारतत्व (न.), v.t. आधारतत्व मानणे, आधारतत्व म्हणून मांडणे
युद्धोत्तर
(drinkable) पिण्यास योग्य पेय
१ जोम (पु.) २ अंतःशक्ती (स्त्री.) ३ Med.गुणकारिता (स्त्री.) ४ जननक्षमता (स्त्री.)
१ गुणकारी २ अंतःशक्तीशाली
१ संभाव्य २ गुणकारी ३ सामर्थ्यशाली ४ उपलभ्य, n. १ (anything that may be possible) उपलभ्य-संपत्ति (स्त्री.) (as in:mineral potential उपलभ्य खनिजसंपत्ति) २ (potenial resources) संभाव्य साधनसंपत्ति (स्त्री.) ३ Phys.विभव (पु.) ४ Gram.विध्यर्थ (पु.)
संभाव्यता (स्त्री.), अंतःसामर्थ्य (न.)
कुंभार (पु.)
१ मातीची भांडी (न.अ.व) २ (the art of the potter)कुंभारकाम (न.) ३ (the place where earthnwares are manufactured) कुंभनिर्माणी (स्त्री.)
१ बटवा (पु.) २ पोतडी (स्त्री.) ३ पिशवी (स्त्री.) ४ खिसा (पु.)
पोटीस (न.)
१ कुक्कुटपालन (न.) २ पाळीव खाद्यपक्षी (पु.अ.व)
कुक्कुट पैदास (स्त्री.)
कुक्कुट विकास (पु.)
१ कुक्कुट पैदास क्षेत्र (न.) २ कुक्कुट शाला (स्त्री.)
कुक्कुट पालन (न.)
झडप (स्त्री.), v.i.झडप घालणे,
१ कोंडवाडा (पु.) २ (a unit of weight) रत्तल (पु.) ३ (a unit of money) पौंड (पु.), v.t.& i. १ कुटणे, कांडाणे २ ( as, rice) सडणे ३ कोंडवाड्यात कोंडणे
पौंडातील वटणावळ (स्त्री.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725