Prearrange
पूर्वयोजना करणे
पूर्वयोजना करणे
पूर्वयोजित
पूर्वलेखापरीक्षा (स्त्री.), adj. लेखापरीक्षापूर्व
१ अस्थिर, डळमळीत, (as in:precarious economic position of the association संस्थेची अस्थिर आर्थिक स्थिती, संस्थेची डळमळीत आर्थिक स्थिती) २ धोक्याचा ३ अनिश्चित ४ पराधीन
सावधगिरी (स्त्री.)
सावधगिरीचा
१ (to go before in order of time) आधी येणे, आधी घडणे, अगोदर घडणे, आधी होणे, अगोदर होणे २ (to before in order of place) पूर्वी घडणे, पूर्वी होणे, पूर्वीचालणे ३ (to go before in rank or importance) पहिला असणे, प्रथम असणे, अग्रेसर असणे
१ (in rank) अग्रक्रम (पु.)२ (going before) पूर्ववर्तित्व (न.)
पूर्वोदाहरण (न.), पूर्वदाखळा (पु.), adj. पूर्ववर्ती
पूर्ववर्ती, गत, मागील
पूर्वीचा, अगोदरचा
पूर्वगामी
पूर्वीचा
पूर्व, आधीचा
पूर्व, अगोदरचा, मागला
१ तत्वबोध (पु.) २ उपदेश (पु.) (as in:example is better than precept उपदेशापेक्षा उदाहरण बरे)
१ आचार्य (पु.) २ उपदेशक (पु.)
प्रसीमा (स्त्री.)
बहुमोल
रत्न (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725