Predominate
१ (-वर)वर्चस्व असणे, (-वर)वर्चस्व ठेवणे २ प्राबल्य असणे, प्राधान्य असणे
१ (-वर)वर्चस्व असणे, (-वर)वर्चस्व ठेवणे २ प्राबल्य असणे, प्राधान्य असणे
अग्रगण्य, सर्वश्रेष्ठ
अग्रक्रयाधिकार (पु.)
अग्रक्रयाधिकारी (सा.)
.-च्या पूर्वी असणे, -च्या पूर्वी अस्तित्वात असणे
पूर्वअस्तित्व (न.)
पूर्वी अस्तित्वात असणारा
विस्तारपूर्ण गट (पु.)
पूर्वरचना करणे
पूर्वरचित
उपोद्घात (पु.) cf. Preamble
उपोद्घातरुप, प्रास्ताविक, उपोद्घाताचा
छात्रप्रमुख (सा.)
१ (to bring forward)दाखल करणे, पुढे ठेवणे २ अधिमानणे ३ अधिक पसंत करणे cf. Choose (to prefer a charge दोषारोप करणे)
१ अधिमान्य २ अधिक पसंत
१ अधिमानतः २ विशेष पसंतीने
१ अधिमान (न.) २ पसंतीक्रम (पु.) ३ पसंती (स्त्री.) cf. Alternative
अधिमान भाग (पु.)
१ अधिमान्य २ खास
अधिमान दर (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725