Staff selection committee
कर्मचारी निवड समिति (स्त्री.)
कर्मचारी निवड समिति (स्त्री.)
१ सांबर (न.) २ (a bull castrated when n.early full-grown)बडवलेला बैल (पु.)
१ अवस्था (स्त्री.), टप्पा (पु.) २ रंगमंच (पु.) ३ व्यासपीठ (न.) ४ रंगभूमि (स्त्री.)
१ (skill or experience in writing or staging plays) नाट्यलेखनकला (स्त्री.) २ नाट्यप्रयोगकला (स्त्री.)
रंगभूमि प्रयोग (पु.अ.व.)
रंगभूमि प्रयोग परिनिरीक्षण मंडळ (न.)
झोकांड्या खाणे, झोकांड्या घेणे
साचलेला, अवरुद्ध, कुंठित
१ वाहण्याचे बंद होणे, जागच्या जागी साचणे २ गती खुंटणे
अप्रवाहिता (स्त्री.), कुंठितता (स्त्री.), साचलेपणा (पु.)
१ अभिरंजन करणे, रंग भरणे २ डाग लावणे, डागाळणे ३ कलंक लावणे १ n. (colouring material) अभिरंजक (न.) २ डाग (पु.) ३ कलंक (पु.)
१ (free from stain) डाग नसलेला २ निष्कलंक
निष्कलंक पोलाद (न.)
१ (a step) पायरी (स्त्री.) २ (in pl.(--- a series of steps) जिना (पु.)
जिना (पु.)
१ खुंटी ठोकणे, खुंट्या मारून आखणे २ पण लावणे, होड लावणे, बाजी लावणे, n.१ खुंटी (स्त्री.), खुंटा (पु.) २ पण (पु.), होड (स्त्री.) ३ खोल हितसंबंध (पु.)
१ शिळा २ मुदतबाह्य
मुदतबाह्य धनादेश (पु.)
१ कुजलेला डाव (पु.) २ Fig.कोंडी (स्त्री.)
शिळेपणा (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725