Stalk
१ डौलात चालणे २ चोरून पाठलाग करणे n. Bot.वृंत (न.)
१ डौलात चालणे २ चोरून पाठलाग करणे n. Bot.वृंत (न.)
१ (as, at an exhibition) गाळा (पु.), दुकान (न.), विक्रीकेंद्र (न.) २ तबेला (पु.)
वाजी (पु.), वळू घोडा (पु.)
१ तगडा, धिप्पाड २ कणखर
(treated as sing) दम (पु.)
तोतरे बोलणे
तोतरा (पु.)
१ मुद्रांक (पु.), तिकीट (न.) २ ठसा (पु.), शिक्का (पु.)
मुद्रांक शुल्क (न.)
मुद्रांकित करारपत्र (न.)
१ उभा करणे, उभा राहणे, उभा होणे २ असणे ३ सोसणे ४ (to hold good) लागू असणे, लागू पडणे (as in : shall stand so declared (असे घोषित झाल्याप्रमाणे लागू असेल) ५ टिकून राहणे, n.१ भूमिका (स्त्री.) २ स्थान (न.) दुकान (न.) ३ निधानी (स्त्री.) ४ (standing place for vehicles) तळ (पु.)
१ मानक (न.) २ प्रमाण (न.), मान (न.) ३ (banner) ध्वज (पु.) ४ (emblem) ध्येयचिन्ह (न.) ५ इयत्ता (स्त्री.), adj. प्रमाणभूत, प्रमाणावरहुकूम
मानक नाणे (न.)
प्रमाण प्रपत्र (न.), प्रमाण नमुना (पु.)
१ प्रमाणीकरण (न.) २ मानकीकरण (न.)
१ प्रमाणीकरण करणे २ मानकीकरण करणे
प्रमाणीकृत उपकरण (न.)
प्रमाणीकृत दर (पु.)
शिक्षणमान (न.), शिक्षणाचा दर्जा (पु.)
जीवनमान (न.), राहणीमान (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725