Spring board
ताणफळी (स्त्री.)
ताणफळी (स्त्री.)
शिंपडणे, शिंपणे
अंकुर (पु.), मोड (पु.), v.t. अंकुरणे, मोड येणे
(smartly dressed) झकपक
१ (a goad worn on a horsemans heel) टाच (स्त्री.) २ (of a cock) नखी (स्त्री.) ३ प्रोत्साहन (न.), स्फूर्ति (स्त्री.) (as in:on the spur of the moment तक्त्षण स्फूर्तीने)
(not geniue) नकली, बनावट
झिडकारणे
थुंकी (स्त्री.)
हेर (सा.), v.t.& i. हेरगिरी करणे, गुप्तपणे नजर ठेवणे
हेरगिरी (स्त्री.)
(to dispue n.oisily)तणतणणे, n.तणातणी (स्त्री.)
पथक (न.), तुकडी (स्त्री.)
१ दल (न.) २ Mil.स्क्वॉड्रन (न.)
१ दल प्रमुख (सा.) २ Mil.स्क्वॉड्रन लीडर (सा.)
१ (rough, dirty) घाणेरडा २ (porvety stricken) कंगाल
(to cry out loudly) केकाटाणे
१ (filthiness) घाणेरडेपणा (पु.) २ कंगालपणा (पु.)
(to waste to spend wastefully) पैसा फुंकणे, उधळपट्टी करणे
चौरस १ n.चौरस (पु.) २ Math.वर्ग (पु.) ३ चौक (पु.) १ v.t. चौरस करणे २ (as, accounts) चुकते करणे
१ (fairly) प्रामाणिकपणाने २ समोरासमोर
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725