Square meal
चौरस आहार (पु.)
चौरस आहार (पु.)
वर्गमूळ (न.)
(to crush to reduce to a pulp) चेंदणे, पिळणे n.फळांचे सरबत (न.)
१ (to sit down upon the hams or heels) पालखट मारुन बसणे, मांडी घालून बसणे, उकिडवे बसणे २ (to settle on land especially new or unoccupied without right or title) अनधिवास करणे
१ (to utter a short shrill cry) चीक्तारणे २ (in case of door) करकरणे
पिळणे, पिळून काढणे
पिळणी (स्त्री.)
तिरवे पहाणे, n.तिरवेपणा (पु.), adj. तिरवा, तिरळा
भोसकणे, n.घाव (पु.)
१ भोसकणे (न.) २ Book-binding विंधण (न.)
स्थिरीकरण (न.), स्थिरीभवन (न.)
स्थिरता आणणे, स्थैर्य आणणे
स्थिरता (स्त्री.), स्थैर्य (न.)
तबेला (पु.), गोठा (पु.), adj..स्थिर
१ गंजी (स्त्री.) २ रास (स्त्री.) ३ पुस्तकमांडणी (स्त्री.), v.t. १ गंजी लावणे २ मांडणी करणे ३ साठवणे
१ रंगण (न.) २ प्रेक्षागार (न.)
१ कर्मचारीवृंद (पु.), कर्मचारीवर्ग (पु.) २ दंड (पु.), दंडा (पु.)
अधिकारी महाविद्यालय (न.)
प्राध्यापक कक्ष (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725