Considering the above position the Cabinet’s Legislative Priority Committee may please take suitable decision about the bills to which priority should be given in the ensuing session.
मंत्रिमंडळाच्या वैधानिक अग्रक्रम समितीने वरील परिस्थिती लक्षात घेऊन, आगामी अधिवेशनात कोणत्या विधेयकांना अग्रक्रम द्यावा ह्याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा.