Copy of the draft Ordinance prepared in consultation with the L. & J.D. is enclosed for favour of approval of Cabinet.

विधि व न्याय विभागाशी विचारविनिमय करून तयार केलेल्या अध्यादेशाच्या मसुद्याची प्रत मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सोबत जोडली आहे.