Committee recommended that the General Administration Department and the Finance Department should re-examine the existing procedure and issue suitable instructions.
सामान्य प्रशासन विभाग व वित्त विभाग यांनी सध्या चालू असलेली कार्यपद्धती पुन्हा तपासावी व योग्य त्या सूचना द्याव्यात अशी शिफारस समितीने केली आहे.