graded
adj. १ श्रेणीबद्ध २ प्रतवारी लावलेला
adj. १ श्रेणीबद्ध २ प्रतवारी लावलेला
१ श्रेणीबद्ध माल, श्रेणीबद्ध वस्तू (स्त्री. अ. व.) २ प्रतवार लावलेला माल, प्रतवार लावलेल्या वस्तू (स्त्री. अ. व.)
n. श्रेणिक (पु.), ग्रेडर (पु.)
n. १ श्रेणीकरण (न.) २ प्रतवारी (स्त्री.)
(also progressive tax) क्रमवर्धी कर, क्रमवर्धीकर
n. कलम (न.)
n. १ धान्य (न.) २ कण (पु.)
धान्य पीक, धान्य कोठार (न.)
n. धान्यागार (न.), कोठार (न.), धान्य कोठार (न.)
n. (the unit of mass in the metric system) ग्रॅम (पु.)
ग्राम-शार्लीए श्रेणी
v.t. १ मान्य करणे २ देणे n. १ देणगी (स्त्री.) २ अनुदान (न.)
n. सहायक अनुदान (न.)
कणीदार रासायनिक खत
कणीदार मृदा
n. आलेख (पु.)
तृणभूमि (स्त्री.)
मूळापासून नियोजन, मुळापासून नियोजन
adv.& adj. निःशुल्क
निःशुल्क नाणेपाडणी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725