goods of the first order
प्रथम श्रेणी वस्तू (स्त्री. अ. व.) (उपभोग्य वस्तू)
प्रथम श्रेणी वस्तू (स्त्री. अ. व.) (उपभोग्य वस्तू)
द्वितीय श्रेणी वस्तू (स्त्री. अ. व.) (उपभोग्य वस्तू निर्माण करणाऱ्या)
तृतीय श्रेणी वस्तू (द्वितीय श्रेणी वस्तु निर्माण करणाऱ्या)
पसंतीसाठी वस्तू (स्त्री. अ. व.)
१ प्रेष लेख्यांतर्गत पाठवलेला माल २ प्रेष म्हणून पाठवलेला मालाचा लेखा
माल वाहतूक
n. (potential custom of a business and its good name and reputation, only specifically evaluated when it has been sold from one comapny to another) ख्यातिस्व (न.), ख्यातिमूल्य (न.)
v.t. & i.१ नियमन करणे २ -चे शासन असणे
n. शासन (न.)
adj. शासित
नियामक मंडळ
n. सरकार (न.), शासन (न.)
शासकीय लेखा
शासकीय बँक
शासकीय धनाकर्ष
सरकारी क्षेत्र
n. अनुग्रह (न.)
days of grace
अनुग्रह मुदत, सवलतीची मुदत
n. १ श्रेणी (स्त्री.) २ प्रत (स्त्री.) v.t. १ श्रेणीबद्ध करणे २ प्रतवारी लावणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725